लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पैसा

पैसा, मराठी बातम्या

Money, Latest Marathi News

Whatsapp च्या ५० कोटी युजर्ससाठी नवीन वर्षात गुड न्यूज; सहजरित्या करू शकाल पेमेंट, जाणून घ्या - Marathi News | Good news for WhatsApp 50 crore users in the new year 2025 you will be able to make payments easily upi ncpi know this | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Whatsapp च्या ५० कोटी युजर्ससाठी नवीन वर्षात गुड न्यूज; सहजरित्या करू शकाल पेमेंट, जाणून घ्या

Whatsapp Payment News: यापूर्वी एनपीसीआयनं व्हॉट्सअ‍ॅप पेला टप्प्याटप्प्याने यूपीआय युझर बेस वाढवण्याची परवानगी दिली होती. यापूर्वी ही मर्यादा १० कोटी युजर्सपर्यंत होती. ...

सावधान! न्यू ईयर मेसेज करू शकतो कंगाल? एक क्लिक अन् अकाउंट होईल रिकामं - Marathi News | cyber crime be carefull before clicking new year massage | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सावधान! न्यू ईयर मेसेज करू शकतो कंगाल? एक क्लिक अन् अकाउंट होईल रिकामं

नववर्षाच्या शुभेच्छांद्वारे लोकांना टार्गेट करण्याची तयारी करण्यात आली आहे. मेसेज ओपन करताच तुमचं अकाउंट रिकामं होईल. ...

भारतीय खाद्यपदार्थांपेक्षा 'या' गोष्टींवर करतात सर्वाधिक खर्च; आकडा ६० टक्क्यांच्या पुढे - Marathi News | india is spending more here than on food items the figure has crossed 60 percent | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारतीय खाद्यपदार्थांपेक्षा 'या' गोष्टींवर करतात सर्वाधिक खर्च; आकडा ६० टक्क्यांच्या पुढे

personal finance : भारतीय लोकांना अनेकदा खादाड म्हटलं जातं. मात्र, आपले सर्वाधिक खर्च कशावर करतात हे पाहून आश्चर्य वाटेल. ...

आर्थिक नियोजनात इमर्जन्सी फंड सर्वात महत्त्वाचा का आहे? कुठे आणि कसा करायचा वापर? - Marathi News | Financial Planning why is it important to create an emergency fund how important is this | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आर्थिक नियोजनात इमर्जन्सी फंड सर्वात महत्त्वाचा का आहे? कुठे आणि कसा करायचा वापर?

Emergency Fund : आर्थिक नियोजन करताना आपत्कालीन निधी महत्त्वाची भूमिका बजावतो. जेव्हा आपण आर्थिक सल्लागाराकडे जातो तेव्हा तो आपल्याला आपत्कालीन निधी तयार करण्याचा सल्ला देतो. ...

फ्रुट पल्प पॅकिंगच्या नावाखाली अवैध पद्धतीने दारूची वाहतूक; तब्बल १ कोटींचा मुद्देमाल जप्त - Marathi News | Illegal transportation of liquor under the guise of fruit pulp packing Goods worth Rs 1 crore seized | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फ्रुट पल्प पॅकिंगच्या नावाखाली अवैध पद्धतीने दारूची वाहतूक; तब्बल १ कोटींचा मुद्देमाल जप्त

गोवा बनावटी मद्याचे बॉक्स गुजरात व इतर ठिकाणी पाठवण्यासाठी पॅकिंग केल्याचे आढळून आले ...

‘एमएनजीएल’कडून पुन्हा सीएनजी दरवाढ; वाहनचालकांना बसणार आर्थिक झळ - Marathi News | MNGL hikes CNG prices again drivers will face financial hit | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘एमएनजीएल’कडून पुन्हा सीएनजी दरवाढ; वाहनचालकांना बसणार आर्थिक झळ

पुण्यातील सीएनजीच्या दरात १ रुपया १० पैसे प्रतिकिलोची वाढ झाली असून त्यात उत्पादन शुल्क आणि राज्य कर समाविष्ट आहे ...

बारावीत नापास... रिक्षा चालवण्याचा दिला होता सल्ला; पठ्ठ्याने कोट्यवधी रुपयांची कंपनीच केली उभी - Marathi News | 12th fail businessman earn 336 crore rupees just in seven days | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बारावीत नापास... रिक्षा चालवण्याचा दिला होता सल्ला; पठ्ठ्याने कोट्यवधी रुपयांची कंपनीच केली उभी

Success Story: गिरीश बारावीत नापास झाल्यानंतर सर्वांनी त्याची खिल्ली उडवली. लोकांनी तर त्याला रिक्षा चालवण्याचा सल्ला दिला. मात्र, त्याने खचून न जाता पुन्हा जोमाने उभा राहिला. आज कोट्यवधी रुपयांची कंपनी उभारली आहे. ...

कर्जाचा डोंगरही वाढला! १८ गायींपैकी १० गाई १ दिवसात विकल्या; अखेर तरुण शेतकऱ्याचे टोकाचे पाऊल - Marathi News | The mountain of debt also increased 10 out of 18 cows were sold in 1 day Finally, the young farmer took a drastic step | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कर्जाचा डोंगरही वाढला! १८ गायींपैकी १० गाई १ दिवसात विकल्या; अखेर तरुण शेतकऱ्याचे टोकाचे पाऊल

शेतकऱ्याने शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसायासाठी कर्ज घेऊन गायी विकत घेतल्या होत्या, मात्र दुधाच्या दारात मोठी घसरण झाली ...