लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पैसा

पैसा, मराठी बातम्या

Money, Latest Marathi News

Pune: शहरात पादचाऱ्यांना लुटण्याच्या घटनांमध्ये वाढ; चार पादचाऱ्यांना दुचाकीस्वार चोरांनी लुटले - Marathi News | A rise in pedestrian robberies in the pune city Four pedestrians were robbed by two-wheeler thieves | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: शहरात पादचाऱ्यांना लुटण्याच्या घटनांमध्ये वाढ; चार पादचाऱ्यांना दुचाकीस्वार चोरांनी लुटले

एका घटनेत तरुणाचा धमकावून मोबाईल काढून घेतला, तर तीन घटनांमध्ये महिलांचे मंगळसूत्र ओढून नेले ...

सोने खरेदी विक्रीतून नफा मिळवून देतो; आमिष दाखवत ज्येष्ठाची २० लाखांची फसवणूक - Marathi News | Buying and selling gold brings profit; 20 lakh fraud of senior by showing bait | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सोने खरेदी विक्रीतून नफा मिळवून देतो; आमिष दाखवत ज्येष्ठाची २० लाखांची फसवणूक

सोने-खरेदी विक्री व्यवसायातून जास्त नफा मिळत असल्याचे सांगून ज्येष्ठाचा विश्वास संपादन केला ...

Ladki Bahini Yojana: पुण्यात ‘लाडकी बहीण’ योजनेचे २ लाखांहून अधिक अर्ज, ऑनलाइनपेक्षा ऑफलाईन अर्जांची संख्या जास्त - Marathi News | More than 2 lakh applications for Ladki Bahin yojana in Pune number of offline applications more than online | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ladki Bahini Yojana: पुण्यात ‘लाडकी बहीण’ योजनेचे २ लाखांहून अधिक अर्ज, ऑनलाइनपेक्षा ऑफलाईन अर्जांची संख्या जास्त

महिलांनी सेतू सुविधा केंद्र, नारीशक्ती दूत ॲप, नगरपालिका व महापालिकेचे वॉर्ड कार्यालय किंवा अंगणवाडी कार्यालयात अर्ज सादर करावे ...

NFO: ₹१०० पासून सुरू करू शकता गुंतवणूक; दीर्घकाळात बनू शकेल मोठा फंड; २४ जुलैपर्यंत संधी - Marathi News | NFO Investment can start from rs 100 Kotak Mahindra Mutual Fund can build up in the long run Opportunity till July 24th | Latest business News at Lokmat.com

व्यापार :₹१०० पासून सुरू करू शकता गुंतवणूक; दीर्घकाळात बनू शकेल मोठा फंड; २४ जुलैपर्यंत संधी

Mutual Fund NFO: या एनएफओमध्ये तुम्ही २४ जुलै २०२४ पर्यंत गुंतवणूक करू शकता. इक्विटी कॅटेगरीत, ही बीएसई पीएसयू इंडेक्स ट्रॅक करणारी ही ओपन-एंडेड स्कीम आहे. ...

शासनाने ठरवून दिलेले नियम पाळले नाहीत; चिंचवडमध्ये २ शाळांवर गुन्हे दाखल - Marathi News | The rules laid down by the government are not followed Crimes registered against 2 schools in Chinchwad | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :शासनाने ठरवून दिलेले नियम पाळले नाहीत; चिंचवडमध्ये २ शाळांवर गुन्हे दाखल

पालकांना शाळा अधिकृत असल्याचे भासवून विद्यार्थ्यांना अनधिकृतपणे शाळेत प्रवेश देत फी वसूल केली ...

९० दिवसांत पैसे केले दुप्पट; एप्रिलमध्ये आलेला कंपनीचा IPO; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले...  - Marathi News | Doubled money in 90 days Bharti Hexacom Share IPO in April Experts are bullish | Latest business News at Lokmat.com

व्यापार :९० दिवसांत पैसे केले दुप्पट; एप्रिलमध्ये आलेला कंपनीचा IPO; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले... 

Bharti Hexacom Share: कंपनीनं आयपीओपासून आतापर्यंत गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिला आहे. आता कंपनीच्या शेअर्सच्या कामगिरीबाबत तज्ज्ञही बुलिश दिसून येत आहेत. ...

Pune Police: सायबर चोरट्यांकडून पुणे पोलीस लक्ष्य; पोलीस आयुक्त कुमारांच्या नावाने पैशांची मागणी - Marathi News | pune police targeted by Cyber thieves demand for money in the name of police commissioner amitesh kumar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Police: सायबर चोरट्यांकडून पुणे पोलीस लक्ष्य; पोलीस आयुक्त कुमारांच्या नावाने पैशांची मागणी

माझ्या फोटोचा गैरवापर करून नागरिकाकडून पैशाची मागणी होत आहे तरी अशा पद्धतीची कुठली रिक्वेस्टला किंवा मेसेजला रिप्लाय करू नये, अमितेश कुमार यांचे आवाहन ...

पूजा यांना अटक करून कठोर कारवाई करावी; खेडकर आणि कुटुंबियांच्या विरोधात पुण्यात आंदोलन - Marathi News | pooja khedkar should be arrested and strict action should be taken agitation in Pune against pooja khedkar and his family | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पूजा यांना अटक करून कठोर कारवाई करावी; खेडकर आणि कुटुंबियांच्या विरोधात पुण्यात आंदोलन

-अपंग आणि NCL प्रमाणपत्र देणाऱ्या नगरच्या सिव्हिल हॉस्पिटल व महसूल प्रांत कार्यालयाची चौकशी करावी -नॉन क्रीमी लेअर प्रमाणपत्र देताना इनकम टॅक्स रिटर्न भरला असेल त्याची पडताळणी बंधनकारक करावी ...