लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पैसा

पैसा, मराठी बातम्या

Money, Latest Marathi News

फक्त १,००० रुपयांच्या SIP ने व्हा करोडपती! 'या' म्युच्युअल फंडांनी दिलाय १ ते २ कोटींचा परतावा! - Marathi News | SIP Success Stories How These Funds Made Investors Crorepati with Just 1,000/Month | Latest business News at Lokmat.com

व्यापार :फक्त १,००० रुपयांच्या SIP ने व्हा करोडपती! 'या' म्युच्युअल फंडांनी दिलाय १ ते २ कोटींचा परतावा!

SIP Return : सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनद्वारे म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करणे हा एक मार्ग आहे, ज्याद्वारे दीर्घकाळात मोठी रक्कम निर्माण करता येते. ...

१५ हजारात सिंधुताईंच्या आश्रमात लग्नासाठी मुली? नावाने अनेकांची फसवणूक, ममता सपकाळांचा संताप - Marathi News | Girls for marriage in Sindhutai's ashram for 15 thousand? Many people were cheated in the name, angered by Mamata Sapkal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :१५ हजारात सिंधुताईंच्या आश्रमात लग्नासाठी मुली? नावाने अनेकांची फसवणूक, ममता सपकाळांचा संताप

सिंधुताईंच्या आश्रमातून फोन आल्याचे सांगत नोंदणी साठी पंधरा हजार रुपये फोन किंवा गुगल पे ने मागवले जातात, एकदा पैसे मिळाल्यानंतर फोन बंद केला जातो ...

एप्रिलच्या नुकसानीची मदत नाही, ‘मे’ची केव्हा मिळणार? अवकाळीमुळे २ महिन्यांत झालेल्या नुकसानीचे पंचनामे रखडले - Marathi News | No help for April losses when will we get the May ones Panchnamas for losses incurred in 2 months delayed due to bad weather | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एप्रिलच्या नुकसानीची मदत नाही, ‘मे’ची केव्हा मिळणार? अवकाळीमुळे २ महिन्यांत झालेल्या नुकसानीचे पंचनामे रखडले

एप्रिलचा अहवाल अद्याप पोहोचलेलाच नाही व मे महिन्याचा अहवाल तयार होत आहे, म्हणून अजूनही मदत नाही ...

चंद्रपूरात 'मिडलँड स्टोन' कंपनीचा बनावट रॉयल्टी क्लिअरन्स प्रमाणपत्राचा वापर; दीड कोटींची फसवणूक - Marathi News | 'Midland Stone' company used fake royalty clearance certificate in Chandrapur; Fraud of Rs 1.5 crore | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपूरात 'मिडलँड स्टोन' कंपनीचा बनावट रॉयल्टी क्लिअरन्स प्रमाणपत्राचा वापर; दीड कोटींची फसवणूक

Chandrapur : बनावट 'लेटरपॅड' व 'रॉयल्टी क्लिअरन्स' आधारे केली फसवणूक ...

व्याज सवलत योजनेत लाखोंचा अपहार, जिल्हा उपनिबंधकांना कारणे दाखवा नोटीस - Marathi News | Lakhs of rupees embezzled in interest subsidy scheme, show cause notice issued to district deputy registrars | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :व्याज सवलत योजनेत लाखोंचा अपहार, जिल्हा उपनिबंधकांना कारणे दाखवा नोटीस

जिल्हाधिकाऱ्यांचा दणका : कार्यालयीन खात्यातून नातेवाईकांच्या नावे वळविले पैसे ...

६० व्या वर्षी निवृत्त होण्याचे दिवस संपणार? सर्वेतून 'या' वयात रिटायरमेंट घेण्याकडे तरुणांचा कल - Marathi News | Retirement Age Shift New Survey Reveals Youth Opting for Early Exit | Latest business News at Lokmat.com

व्यापार :६० व्या वर्षी निवृत्त होण्याचे दिवस संपणार? सर्वेतून 'या' वयात रिटायरमेंट घेण्याकडे तरुणांचा कल

Retirement Age : अहवालानुसार, २५ वर्षांखालील ४३ टक्के तरुणांना ४५-५५ वर्षे वयात निवृत्त व्हायचे आहे. ५५ टक्के सहभागींना १ लाख रुपयांपेक्षा जास्त मासिक पेन्शनची अपेक्षा आहे. ...

Pune RTO: उच्च सुरक्षा पाटी न लावलेल्या वाहनांना अडचणी येणार; खरेदी-विक्रीलाही ब्रेक लागणार - Marathi News | Pune RTO Vehicles without high security plates will face problems buying and selling will also be hampered | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उच्च सुरक्षा पाटी न लावलेल्या वाहनांना अडचणी येणार; खरेदी-विक्रीलाही ब्रेक लागणार

वाहन हस्तांतरण, नोंदणी, पत्ता बदल व इतर कामे करू नये असे आदेश परिवहन आयुक्तांनी दिले आहेत. ...

दरवाढ लागू केल्यावर कोटींचे उत्पन्न; आता पीएमपी बस वेळेवर सोडा अन् प्रवासी वाढवा, अध्यक्षांच्या सूचना - Marathi News | Revenue of crores after implementing fare hike; Now PMP buses should leave on time and increase passengers, instructions from the chairman | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दरवाढ लागू केल्यावर कोटींचे उत्पन्न; आता पीएमपी बस वेळेवर सोडा अन् प्रवासी वाढवा, अध्यक्षांच्या सूचना

‘पीएमपी’कडून नुकतेच तिकीट दर वाढवल्याने उत्पन्नदेखील वाढत आहे, त्यामुळे प्रवाशांची संख्या कमी होऊ नये याची दक्षता घ्या ...