लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मोलकरीण बाई

मोलकरीण बाई, व्हिडिओ

Molkarin bai serial, Latest Marathi News

स्टार प्रवाह वाहिनीवर नुकतीच 'मोलकरीण बाई' ही नवी मालिका सुरु झाली आहे. घरकाम करणाऱ्या बाईंचं त्यांच्या मालकीणींसोबत असणारे हृदयस्पर्शी नाते या मालिकेतून उलगडण्यात येणार आहे. ही गोष्ट आहे अशा स्त्रियांची ज्यांचं आयुष्य संघर्ष आणि व्यथांनी भरलेलं असलं तरी जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याचा अनमोल संदेश त्या देतात. आपल्या आयुष्यात घडणारे अनेक छोटे मोठे प्रसंग ही मालिका पाहताना प्रेक्षकांना आठवतील. 
Read More