लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मोलकरीण बाई

मोलकरीण बाई

Molkarin bai serial, Latest Marathi News

स्टार प्रवाह वाहिनीवर नुकतीच 'मोलकरीण बाई' ही नवी मालिका सुरु झाली आहे. घरकाम करणाऱ्या बाईंचं त्यांच्या मालकीणींसोबत असणारे हृदयस्पर्शी नाते या मालिकेतून उलगडण्यात येणार आहे. ही गोष्ट आहे अशा स्त्रियांची ज्यांचं आयुष्य संघर्ष आणि व्यथांनी भरलेलं असलं तरी जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याचा अनमोल संदेश त्या देतात. आपल्या आयुष्यात घडणारे अनेक छोटे मोठे प्रसंग ही मालिका पाहताना प्रेक्षकांना आठवतील. 
Read More
‘मोलकरीण बाई’च्या कलाकारांनी धो धो पावसातही पूर्ण केलं शूटिंग, त्यातही केले असे एन्जॉय - Marathi News | Molkareen Bai Artist completed shooting In Heavy Rain | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘मोलकरीण बाई’च्या कलाकारांनी धो धो पावसातही पूर्ण केलं शूटिंग, त्यातही केले असे एन्जॉय

कोणतीही तक्रार न करता ‘मोलकरीण बाई’च्या संपूर्ण टीमने जिद्दीने आणि चिकाटीने हा सीन उत्तमरित्या पूर्ण केला. ...

‘मोलकरीण बाई’चे चित्रीकरण सुरू आहे ठाण्यातील या परिसरात - Marathi News | Star pravah Molkarin bai shooting is in Thane in real locations | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘मोलकरीण बाई’चे चित्रीकरण सुरू आहे ठाण्यातील या परिसरात

‘स्टार प्रवाह’वर लोकप्रिय होत असलेल्या ‘मोलकरीण बाई’ या मालिकेसाठी कोणताही सेट उभारण्यात आलेला नाहीये. ठाण्यातल्या खऱ्याखुऱ्या वस्तीमध्ये सध्या या मालिकेचं शूटिंग सुरू आहे. ...

'मोलकरीण बाई'च्या संपूर्ण टीमने या कारणासाठी केले जंगी सेलिब्रेशन - Marathi News | For the purpose of the entire team of 'Mokharin Bai', this is the reason for celebration of celebration | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मोलकरीण बाई'च्या संपूर्ण टीमने या कारणासाठी केले जंगी सेलिब्रेशन

स्टार प्रवाह वाहिनीवर नुकतीच 'मोलकरीण बाई' ही नवी मालिका सुरु झाली आहे. या मालिकेच्या संपूर्ण टीमने एकत्र येत या मालिकेचा पहिला एपिसोड पाहिला. ...