लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विनयभंग

विनयभंग

Molestation, Latest Marathi News

Jitendra Awhad: जितेंद्र आव्हाडांसाठी शरद पवारांचा मुख्यमंत्र्यांना फोन; एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितले... - Marathi News | Sharad Pawar called Chief Minister for Jitendra Awhad Molestation case; Eknath Shinde clearly said its not political | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जितेंद्र आव्हाडांसाठी शरद पवारांचा मुख्यमंत्र्यांना फोन; एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितले...

शरद पवार यांनी आव्हाडांवर गुन्हा दाखल होताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना फोन केला होता. यामध्ये पवारांनी शिंदे यांच्यासोबत आव्हाड प्रकरणी चर्चा केल्याचे समजते.  ...

Jitendra Awhad: जितेंद्र आव्हाडांनी हात लावायला नको होता; सरकारी वकिलांकडून जामीनाला कडाडून विरोध - Marathi News | Jitendra Awhad should not have touched women; Bail is strongly opposed by government prosecutors in molestation Case Thane court | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आव्हाडांनी हात लावायला नको होता; सरकारी वकिलांकडून जामीनाला कडाडून विरोध

Jitendra Awhad Update: पोलिसांनी एफआयआर कॉपीत टाकलेले शब्द आणि जितेंद्र आव्हाड यांच्या तोंडून निघालेले शब्द यात फरक आहे, असा दावा देखील करण्यात आला. ...

Jitendra Awhad daughter Natasha: वडीलांवर विनयभंगाचा गुन्हा, जितेंद्र आव्हाडांची मुलगी नताशा म्हणते, "असं घडल्यामुळे..." - Marathi News | Jitendra Awhad Molestation Case his daughter Natasha Awhad reaction over unfortunate incidence | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वडीलांवर विनयभंगाचा गुन्हा, जितेंद्र आव्हाडांची मुलगी नताशा म्हणते, "असं घडल्यामुळे..."

गर्दीत आव्हाडांनी गैरवर्तन केल्याची महिलेची तक्रार ...

Jitendra Awhad: जितेंद्र आव्हाड यांच्या जामीन अर्जावर सुनावणी: वकिलांनी तीन व्हिडीओ दाखविले, 2 वाजता निकाल - Marathi News | Hearing on Jitendra Awhad's bail applicationin Bjp leader Molestation case: Lawyers show three videos, verdict at 2 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जितेंद्र आव्हाड यांच्या जामीन अर्जावर सुनावणी: वकिलांनी तीन व्हिडीओ दाखविले, 2 वाजता निकाल

Jitendra Awhad Bail Plea: आव्हाड यांचे एकूण तीन व्हिडीओ कोर्टात दाखविण्यात आले. ज्यामध्ये आव्हाड यांनी जाणीवपूर्वक ते केले नाहीय, असा दावा वकिलांनी केला. ...

Jitendra Awhad : "मुख्यमंत्री माझे जुने मित्र; मला संशयही नव्हता, या कारस्थानात कोण असेल? पण...", आव्हाड स्पष्टच बोलले - Marathi News | The Chief Minister is my old friend; I had no doubt who would be in this conspiracy But Jitendra Awhad spoke clearly | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मुख्यमंत्री माझे जुने मित्र; मला संशयही नव्हता,या कारस्थानात कोण असेल? पण...", आव्हाड स्पष्टच बोलले

"रात्री मुंख्यमंत्री कुणाच्या तरी घरी जेवायला जातात. त्या घरात त्या बाईला बोलावलं जातं. त्या बाईबरोबर चर्चा होते आणि गुन्हा दाखल होतो?" ...

Jitendra Awhad : "नुसतं बाजूला केलं तर एवढा आरोप झाला अन् जर...;" आव्हाडांनी सांगितलं 'तेव्हा' नेमकं काय घडलं - Marathi News | NCP MLA Jitendra Awhad commented over molestation case registered and told what exactly happened on that time | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"नुसतं बाजूला केलं तर एवढा आरोप झाला अन् जर...;" आव्हाडांनी सांगितलं 'तेव्हा' नेमकं काय घडलं

"कुठल्याही प्रकारची चौकशी न करता, विनयभंगाचा आरोप होतो. त्याचे विटनेस तपासले जात नाही. व्हिडिओ तपासला जात नाही. त्यातील शब्द तपासले जात नाहीत आणि थेट गुन्हा दाखल करता?" ...

Jitendra Awhad Rupali Chakankar: "जितेंद्र आव्हाडांच्या कृत्याबद्दल महिला आयोगाच्या रूपाली चाकणकर गप्प का?" - Marathi News | Jitendra Awhad Molestation Case Why is Rupali Chakankar of Commission for Women silent on this incident asks victim BJP official | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"जितेंद्र आव्हाडांच्या कृत्यावर महिला आयोगाच्या रूपाली चाकणकर गप्प का?"

जितेंद्र आव्हाडांविरोधात विनयभंगाची तक्रार करणाऱ्या महिलेचा सवाल ...

Jitendra Awhad, Ajit Pawar: "चार दिवस सासूचे, तसेच चार दिवस सुनेचे असतात, प्रत्येकाने लक्षात ठेवा" - Marathi News | Jitendra Awhad Molestation Case Ajit Pawar Warning Eknath Shinde Devendra Fadnavis that each day is not same | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"चार दिवस सासूचे, तसेच चार दिवस सुनेचे असतात, प्रत्येकाने लक्षात ठेवा"

आव्हाड प्रकरणाबद्दल बोलताना अजित पवारांचा शिंदे-फडणवीस सरकारला इशारा ...