Nagpur News एका १७ वर्षीय विद्यार्थिनीला ‘आता तुझा खेळ खल्लास; आता तू मेलीस!,’ अशी गर्भित धमकी देण्यात आली. धामणगाव रेल्वे येथील एका प्रथितयश शाळेसमोर २७ फेब्रुवारी रोजी सकाळी १०:३०च्या सुमारास हा प्रकार घडला. ...
उदगीर ग्रामीण पोलिसांनी सांगितले, तालुक्यातील एका २८ वर्षीय युवतीसोबत दुसऱ्या गावातील आरोपी मनोज चंद्रकांत मोरे (रा. शेल्हाळ, ता. उदगीर) याने लग्नाचे आमिष दाखवून जुलै २०२० पासून तिच्यावर वारंवार अत्याचार केला. ...
Nagpur News गुडघ्याचा त्रास असल्यामुळे फिजिओथेरपीसाठी गेलेल्या आरोपीची फिजिओथेरपिस्ट असलेल्या युवतीशी ओळख झाली. त्यातूनच त्याने तिचा पाठलाग करून तिचा विनयभंग केल्याची घटना लकडगंज पोलिस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास घडली. ...