नाशिक : शासकीय शाळेच्या मैदानात खेळत असलेल्या आठवर्षीय मुलीस शाळेच्या बाथरूममध्ये नेऊन तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची घटना मुंबई नाका पोलीस ठाणे हद्दीत रविवारी (दि़१४) दुपारच्या सुमारास घडली़ ...
तरुणीचा पाठलाग करून तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या सुधीर बाबूराम त्यागी (वय ३५, रा. चांदमारीनगर, वाठोडा) याला संतप्त जमावाने बदडले. त्यानंतर त्याला नंदनवन पोलिसांच्या हवाली केले. बुधवारी सायंकाळी कोहिनूर लॉन, नंदनवनजवळ ही घटना घडली. ...
नाशिक : बलात्कार, अॅसिड हल्ला, लहान मुलांवरील लैंगिक अत्याचारातील पिडीत महिला वा मुलींसाठी राज्यशासनाने २०१३ मध्ये सुरू केलेल्या मनोधैर्य योजनेच्या अंमलबजावणीत २०१८ पासून बदल करण्यात आले असून ही योजना आता जिल्हाधिकारी कार्यालयाऐवजी न्याय विभागातील र ...
संशोधन (पीएचडी) करणाऱ्या एका महिलेशी (वय ३६) वारंवार लज्जास्पद वर्तन करणाऱ्या खुशाल मेले नामक मार्गदर्शक (गाईड) आणि त्याच्या सहकारी महिलेवर गणेशपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला. दीड वर्षांपूर्वीच्या या गैरप्रकाराच्या तक्रार अर्जाची दीर्घ चौकशी केल्यान ...
नवी मुंबई : एपीएमसी परिसरात १३ वर्षांच्या मुलीवर पित्यानेच बलात्कार केल्याची घटना घडली आहे. मुलगी गर्भवती राहिल्याने हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी विजय गावणंग या आरोपीला अटक केली आहे. ...