बसथांब्यावर मित्रासोबत उभ्या असलेल्या एका तरुणीला चाकूचा धाक दाखवून आॅटोचालकाने तिच्याशी लज्जास्पद वर्तन केले. त्याला विरोध केला म्हणून तरुणीच्या मित्राला चाकू दाखवून बेदम मारहाण केली. ...
शहरात ज्याप्रमाणे छेडछाडीचे प्रकार सुरु आहे.तितके नाही पण हाताच्या बोटावर मोजता येतील जितके छेडछाडीचे प्रकार रेल्वे प्रवासात घडले आहेत. जानेवारी महिन्यात ठाण्यात रेल्वे प्रवासात झालेल्या छेडछाडीची तक्रार तरुणीने टिष्ट्वट केली होती. ...
मुख्यालयाचे निलंबित राखीव पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांच्याविरुद्ध आणखीही एका महिला पोलिसाने तक्रार दाखल केल्यामुळे तक्रारदारांची संख्या पाचवर गेली आहे. ...
शिक्षणासाठी घरात राहणा-या भाचीवर वेळोवेळी बलात्कार केल्याप्रकरणी सख्ख्या मामासह, मामी आणि त्यांच्या दोन मुलांवर मंद्रुप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिघांना न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. ...
हॉलिवूड अभिनेत्री आणि किल बिल स्टार उमा थरमन हिने तिच्या खासगी आयुष्याबाबत एक धक्कादायक खुलासा केला आहे. मी 16 वर्षांची असताना माझ्याहून 20 वर्षांनी मोठा असलेल्या हार्वे विंस्टिन यानं माझं लैंगिक शोषण केल्याचा गौप्यस्फोट हॉलिवूड अभिनेत्री उमा थरमन हि ...
ठाणे मुख्यालयाचे निलंबित राखीव पोलीस निरीक्षक यांच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल होऊनही त्यांना अद्याप अटक झालेली नाही. त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला जाण्यासाठी ठाणे पोलिसांनी न्यायालयात प्रयत्न करावेत, अशी मागणी शिवसेना उपनेत्या नीलम गो-हे यांनी ...
दोन महिला पोलिसांचा विनयभंग केल्या प्रकरणी गुन्हा दाखल असलेले नामदेव शिंदे यांना ठाणे न्यायालयाने अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे तूर्तास त्यांना जामीन अर्जावर सुनावणी होईपर्यंत दिलासा मिळाला आहे. ...