काश्मीरमधील कथुआ, उत्तर प्रदेशातील उन्नाव आणि गुजरातमधील सूरत येथे अल्पवयीन मुलींवर बलात्काराच्या घटनांनी देशभरात संतापाची लाट आहे. त्यातच आता पश्चिम बंगालमध्येही बलात्काराचं एक प्रकरण उघडकीस आलं आहे. ...
अल्पवयीन मुलींवर पाशवी बलात्कार करून त्यांचे खून केले गेलेल्या घटनांनी देशभर उठलेली संतापाची उसळली असतानाच केंद्रातील मोदी सरकारने बलात्काऱ्यांना जरब बसेल, अशा कडक शिक्षेची तरतूद केली आहे. ...
उत्तर प्रदेशमधल्या सिद्धार्थनगरमध्ये एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. सिद्धार्थनगरमधल्या चिल्हिया पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका सहा वर्षांच्या निरागस मुलीवर अत्यंत क्रूरपणे बलात्कार करण्यात आला आहे. ...
तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्यावर ‘सेक्स फॉर डिग्री’ प्रकरणात होत असलेल्या आधारहीन व निंदनीय आरोपांचा महाराष्ट्र श्रमिक पत्रकार संघ आणि नागपूर श्रमिक पत्रकार संघाने निषेध केला आहे. पुरोहित यांच्या स्वच्छ प्रतिमेला कलंकित करण्यासाठी जाण ...
विशेष सत्र न्यायालयाने अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला तीन वर्षे सश्रम कारावासाची कमाल शिक्षा सुनावली. तसेच, २००० रुपये दंड ठोठावून ती रक्कम पीडित मुलीला देण्याचा आदेश दिला. न्यायाधीश ए. व्ही. दीक्षित यांनी मंगळवारी हा निर्णय दिला. हा खटला अ ...
अनैतिक संबंधाच्या आरोपातून एका महिलेला चौघींनी दोरीने बांधून व डोळ्यात मिरची पूड टाकून बेदम मारहाण केल्याची घटना ९ एप्रिल रोजी माहूर तालुक्यातील आसोली येथे घडली़ मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सिंदखेड पोलीस ठाण्यात गुरुवारी गुन्हा नोंदविण्यात आ ...
कथुआ जिल्ह्यातील आठ वर्षे वयाच्या बालिकेवरील बलात्कार हत्याप्रकरणी आरोपींना वाचवण्यासाठी जम्मूमध्ये वकील तसेच अन्य काही संघटना आंदोलने करीत असल्या, तरी झालेला अतिशय घृणास्पद होता आणि त्याचे समर्थन करताच येणार नाही, असे पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत् ...