मुझफ्फरपूर येथील बालिकागृहातील लैंगिक अत्याचारप्रकरणी बिहारच्या समाजकल्याण खात्याच्या सहा अधिकाऱ्यांना कर्तव्यात कसूर केल्याबद्दल शनिवारपासून निलंबित करण्यात आले. ...
घरातील कामे करायला लावून तसेच शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत दाखल केलेल्या खटल्यात पत्नीला न्यायालयाने दिलासा दिला आहे. ...
बिहारच्या मुजफ्फरपूर शहरातील मुलींच्या सरकारी आश्रयगृहात ७ ते १८ वयोगटातील मुलींवर कित्येक महिने सातत्याने बलात्कार होत राहिले, तरी त्यांचा आक्रोश आपल्या कानावरही पडू नये, हे मोठे क्लेशकारक आहे. ...
नाशिक : दोन अल्पवयीन मुलींना रस्त्यात अडवून त्यांची छेडखानी करून शिवीगाळ केल्याची घटना सातपूर अशोकनगर बसस्थानकावर घडली़ या प्रकरणी सातमाऊली चौकातील तीन संशयितांविरोधात सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ...
सेंट्रल अॅव्हेन्यू मार्गावरील मेयो रुग्णालयाच्या चौकात मासळी बाजारात छेडखानी करीत असलेल्या एका युवकाला नागरिकांनी चोप दिल्याची घटना गुरुवारी रात्री ९ वाजता घडली. मारहाणीत जखमी झालेल्या युवकाला मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ...