पीडित महिला या कसबा पोलीस चौकी बस स्टॉप ते धनकवडी असा प्रवास करून के.के. मार्केट चौकात उतरल्या. त्यावेळी बस स्टॉपवर बसलेले पोलीस हवालदार संजय कोंडे यांनी अचानकपणे पीडित महिलेच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. ...
नाशिक : नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील मुलाखत कक्षात नातेवाईकांसोबत बेकायदेशीररित्या मुलाखतीची परवानगी नाकारल्याचा राग आलेल्या बंदीवानाने कारागृह महिला पोलीस उपनिरीक्षकाचा विनयभंग करून लैंगिक शेरेबाजी केल्याची घटना मंगळवारी (दि़७) सकाळच्या सुमारास घड ...
नाशिक : महाविद्यालयात पायी जात असलेल्या विद्यार्थिनीस रस्त्यात अडवून तिचा हात धरून विवाहाची गळ घालून विवाह न केल्यास पळवून नेण्याची तसेच बदनामीची धमकी देत विनयभंग करणा-या रोडरोमिओस पंचवटी पोलिसांनी अटक केली आहे़ चेतन श्यामराव आमरे (२३, रा. जोशीवाडा, ...