तीन वर्षांच्या चिमुकलीसोबत एका आरोपीने अश्लील चाळे केल्याची तक्रार मुलीच्या पालकांनी पोलिसांकडे नोंदवली. त्यावरून कळमना पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. ...
फोटो, व्हिडीओ पती तसेच नातेवाईकांच्या मोबाइलवर पाठविले. महिलेच्या संमतीशिवाय सोशल मीडियाच्या माध्यमातून नातेवाईक, मित्र परिवारांमध्ये फोटो व्हायरल करून बदनामी केली. ...
कुरळप येथील एका आश्रमशाळेत मुलींचे लैगिंक शोषण केल्या प्रकरणी अटकेत असलेला शाळेचा संस्थापक अरविंद आबाजी पवार (वय ६० वर्ष) याच्यावर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी ग्रामस्थांनी गुरुवारी (27 सप्टेंबर) कुरळप गाव बंद ठेवले होते. ...
कोळसेवाडी पोलिसांनी भा. दं. वि. कलम ३५४ अन्वये तक्रारीची नोंद करून तपासासाठी कल्याण रेल्वे पोलिसांकडे प्रकरण वर्ग केले आहे. या प्रकरणी कल्याण रेल्वे पोलीस तपास करत आहेत. मात्र, महिला सुरक्षा रक्षकासोबत घडलेल्या प्रकारामुळे पुन्हा एकदा महिलांच्या सुरक ...
लहान बहिणीसोबत घरी जात असलेल्या एका तरुणीचा पाठलाग करून तिला रस्त्यात अडवल्यानंतर एक सराईत गुन्हेगार आणि त्याच्या एका साथीदाराने तरुणीसोबत लज्जास्पद वर्तन केले. तरुणीची आरडाओरड ऐकून आजूबाजूची मंडळी धावल्याने आरोपी पळून गेले. शुक्रवारी रात्री ७.३० ते ...