सरकारी नोकरी व लग्नाचे आमिष दाखवून तरुणीशी प्रेमसंबंध प्रस्थापित करून शारीरिक शोषण करण्याच्या प्रकरणी वाडी पोलीस स्टेशन येथे कार्यरत दुय्यम पोलीस निरीक्षक प्रशांत जाधव याच्यावर अखेर पीडितेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
काळे हे २००९ मध्ये ठाणे आयुक्तालयात कार्यरत होते. त्यावेळी त्यांनी एका सहकारी महिलेची लैंगिक छळवणूक केल्याची तक्रार तिने दाखल केली होती. या प्रकरणाची अंतिम सुनावणी न्या. झा यांच्या न्यायालयात झाली. ...
अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपीला पाच वर्षे सक्तमजुरीची शिक्षा येथील सातवे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्या. एन. एस. शेख यांच्या न्यायालयाने सुनावली. ...
इमारतीमधील वेगवेगळ्या बाथरूममधून महिला, पुरुष तसेच लहान मुला मुलींचे चोरुन चित्रण करणाºया अविनाशकुमार यादव (३४) याच्याविरुद्ध कापूरबावडी पोलिसांनी आता पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे त्याचा जामीन रद्द करण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्य ...
पुणे शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारीचा दर वाढताना दिसत आहे. एकीकडे दररोज चोऱ्या, खून, दरोडे, फसवणुकीचे प्रकार घडत आहे, तर दुसऱ्या बाजूला महिलांवरील अत्याचाराच्या घटनांनी सामाजिक वातावरण अस्वस्थ होत आहे. ...