साकीनाका येथील बलात्काराच्या अमानुष घटनेनंतर भाजप महिला आघाडीचे एक शिष्टमंडळ राज्यपाल कोश्यारी यांना भेटले होते व राज्यातील महिलांवरील वाढत्या त्याचारासंदर्भात निवेदनही दिले होते. ...
सैतानालाही लाजवेल अशा अमानुष अत्याचाराला सामोरं जावं लागलेल्या साकीनाका बलात्कार प्रकरणानंतर काहीच दिवसांत हा प्रकार घडला आहे. सोसायटीची सुरक्षा ज्यांच्या खांद्यावर असते त्या वॉचमननेच मुलीवर अत्याचार केल्याने संतापाची लाट उसळली आहे. ...
गंगापूररोडवरील एका रुग्णालयात काम करणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्याने उपचार घेणाऱ्या पुरुष रुग्णाच्या पत्नीचा विनयभंग केल्याची घटना बुधवारी (दि.१५) मध्यरात्री घडली. ...
Crime news: 25 वर्षीय पीडितेला काही दिवसांपूर्वीच एक हॉस्पिटलमध्ये सर्दी, तापामुळे उपचारासाठी भरती करण्यात आले होते. पीडितेचा आरोप आहे, की रात्री कंपाऊंडरने तिच्यासोबत बलात्काराचा प्रयत्न केला. ...
Wardha News पती संबंध ठेवण्यास असमर्थ असल्याने त्याने चक्क विवाहितेला सासऱ्याशीच संबंध ठेवण्याची सक्ती केली. ही लज्जास्पद घटना घडली असून, याप्रकरणी आर्वी ठाण्यात विवाहितेने तक्रार दाखल केल्याची माहिती आर्वी पोलिसांनी दिली. ...
Wardha News भाजपचे खासदार रामदास तडस यांचे पुत्र पंकज तडस याने आपल्याला लग्नाचे आमिष दाखवीत शारीरिक शोषण केल्याची तक्रार वर्धा शहरातील रहिवासी असलेल्या तरुणीने नागपूर येथील विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे केली आहे. ...
आपल्याच पोटच्या मुलीचा विनयभंग करणाºया ५० वर्षीय पित्याला तीन वर्षे सक्तमजूरीची तसेच दहा हजारांच्या दंडाची शिक्षा ठाणे जिल्हा आणि विशेष पोस्को न्यायाधीश एन. के. ब्रह्मे यांनी शुक्रवारी ठोठावली आहे. ...