लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विनयभंग

विनयभंग

Molestation, Latest Marathi News

अल्पवयीन मुलीशी जबरदस्तीने संबंध, मुलगी गरोदर; आरोपीला ठोकल्या बेड्या - Marathi News | One arrested for having sexual relations with a minor girl | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :अल्पवयीन मुलीशी जबरदस्तीने संबंध, मुलगी गरोदर; आरोपीला ठोकल्या बेड्या

चिंचवडमधील धक्कादायक प्रकार... ...

एकतर्फी प्रेमातून तरुणीचा विनयभंग; लग्नासाठी आग्रह करीत मारहाण - Marathi News | Molestation of a young woman out of one-sided love | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एकतर्फी प्रेमातून तरुणीचा विनयभंग; लग्नासाठी आग्रह करीत मारहाण

आठ महिन्यांपूर्वी नातेवाइकाने काही कामानिमित्त आरोपीच्या मोबाईलवरून तरुणीला आधार कार्ड पाठविले होते. त्यामुळे आरोपीकडे तरुणीचा मोबाईल क्रमांक होता. यावरून तो तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करीत होता. ...

इंस्टाग्रामवरील मैत्रीतून १७ वर्षीय मुलाचा तरुणीवर अत्याचार; गुन्हा दाखल - Marathi News | Atrocities on an MBA girl from a friendship on Instagram; Crime filed against a minor in Uttar Pradesh | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :इंस्टाग्रामवरील मैत्रीतून १७ वर्षीय मुलाचा तरुणीवर अत्याचार; गुन्हा दाखल

मुलाने नागपुरात येऊन विद्यार्थिनीला त्रास देणे सुरू केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. ...

पिंपरी-चिंचवडमध्ये स्पा सेंटरमधील वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश; तीन महिलांची सुटका - Marathi News | exposure of prostitution in a spa center in Pimpri-Chinchwad three women released | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी-चिंचवडमध्ये स्पा सेंटरमधील वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश; तीन महिलांची सुटका

तीन महिलांची पोलिसांनी वेश्या व्यवसायातून सुटका केली... ...

नोकरीचे आमिष दाखवून बडतर्फ शिपायाकडून तरुणीवर अत्याचार - Marathi News | rape of a highly educated young woman By Showing job lure | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नोकरीचे आमिष दाखवून बडतर्फ शिपायाकडून तरुणीवर अत्याचार

नोकरीच्या बहाण्याने बोलावून केला अत्याचार ...

इन्स्टाग्रामवरील मित्राचा १५ वर्षाच्या शाळकरी मुलीवर बलात्कार; पुण्यातील धक्कादायक घटना - Marathi News | Instagram friend raped a 15 year old schoolgirl on Shocking incident in Pune city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इन्स्टाग्रामवरील मित्राचा १५ वर्षाच्या शाळकरी मुलीवर बलात्कार; पुण्यातील धक्कादायक घटना

प्रेमाच्या जाळ्यात ओढून केला बलात्कार... ...

खाऊ देण्याचे आमिष दाखवून दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार - Marathi News | Sexual abuse of two minor girls by showing them the lure of food | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :खाऊ देण्याचे आमिष दाखवून दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार

Nagpur News शेतात चाैकीदार म्हणून काम करणाऱ्याने शेजारच्या शेतात राहणाऱ्या नऊ वर्षीय बालिका व तिच्या चुलत बहिणीवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार कामठी (नवीन) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील घाेरपड शिवारात नुकताच घडला. ...

बलात्कार करून महिलेची १६ लाख रुपयांची फसवणूक; पुण्यातील धक्कादायक घटना - Marathi News | 16 lakh cheated from a woman by rape Shocking incident in Pune | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :बलात्कार करून महिलेची १६ लाख रुपयांची फसवणूक; पुण्यातील धक्कादायक घटना

लग्नाचे आमिष दाखवून फिर्यादीवर वारंवार लैंगिक अत्याचार केला... ...