Molestation, Latest Marathi News
पीडित मुलीने तिच्या आजीला सोबत घेत थेट रामनगर पोलीस ठाणे गाठून याबाबतची तक्रार दिली. ...
दोन अनोळखी आरोपींनी संगनमत करीत खाणीचा मारोती येथील शेतातून १० वर्षीय अल्पवयीन मुलगी, पीडित मुलीचा अल्पवयीन मावसभाऊ या दोघांना दुचाकीवरून जबरदस्तीने बसवून पळवून नेले. ...
सतत तीन वर्षे केलं घृणास्पद कृत्य ...
इंस्टाग्रामवर तरुणीच्याच नावावर फेक अकाउंट उघडले व तिचे व्हिडीओ व्हायरल केले. ...
पोरगव्हाण गावातील घटनेने खळबळ ...
देशात ज्या काही बलात्काराच्या घटना घडतात त्यातील तब्बल ९६ टक्के प्रकरणात नातेवाईक, मित्र, शेजारी आणि अन्य ओळखीच्या लोकांकडून अत्याचार केले जातात. ...
देशात चौथ्या स्थानी : अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ, महिला-मुली असुरक्षित ...
चिखली तालुक्यातील धानोरी येथील जि.प. शाळेवर कार्यरत असलेल्या जगदीश पठाडे याने ८ वर्षीय बालिकेला कार्यालयात बाेलावून तिचा लैंगिक छळ केला हाेता ...