Nagpur News गुडघ्याचा त्रास असल्यामुळे फिजिओथेरपीसाठी गेलेल्या आरोपीची फिजिओथेरपिस्ट असलेल्या युवतीशी ओळख झाली. त्यातूनच त्याने तिचा पाठलाग करून तिचा विनयभंग केल्याची घटना लकडगंज पोलिस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास घडली. ...