ब्रृजभूषण यांनी सात महिला पैलवानांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप अडीज महिन्यांपूर्वी करण्यात आला होता. परंतू, त्यांच्यावर आजवर कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याचा आरोप बजरंग पुनिया, विनेश फोगाट आणि साक्षी मलिक यांनी केला आहे. ...
पोलीस अधिकाऱ्यांना नागपुरातील महिला सुरक्षा एकदम ‘परफेक्ट’ असल्याचे वाटत असले तरी प्रत्यक्षात अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. सलग तिसऱ्या दिवशी अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. ...
Nagpur News उपराजधानीत महिला व प्रामुख्याने अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. अगोदर शिक्षक, त्यानंतर चौकीदाराने मुलींवर अत्याचार केल्यानंतर आता एका कामगाराने अवघ्या चार वर्षांच्या मुलीवर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. ...
Nagpur News एका महिलेचा विनयभंग केल्यानंतर आरोपीने संबंधित प्रकाराची कुठेही वाच्यता केल्यास आत्महत्या करण्याची धमकी दिली. ईमामवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. ...