लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विनयभंग

विनयभंग, मराठी बातम्या

Molestation, Latest Marathi News

इन्स्टाग्रामवरील मैत्रीतून शारीरिक अत्याचार; पीडितेला बेल्टने मारहाण, सिगारेटचे चटके - Marathi News | Physical abuse from friendships on Instagram; The victim was beaten with a belt, smoked with cigarettes | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :इन्स्टाग्रामवरील मैत्रीतून शारीरिक अत्याचार; पीडितेला बेल्टने मारहाण, सिगारेटचे चटके

Nagpur News एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीला इन्स्टाग्रामवर झालेल्या मैत्रीत अतिविश्वास ठेवणे महागात पडले. आरोपीने तिच्यावर शारीरिक अत्याचार केले व लग्नासाठी विचारल्यावर बेल्टने मारहाण करत अगदी सिगारेटचे चटके देत तिचा छळ केला. ...

धक्कादायक! लैंगिक अत्याचाराच्या हेतुने फ्लॅटमध्ये डांबले, गुन्हा दाखल - Marathi News | Shocking! A minor girl was abducted and kept in a flat for the purpose of sexual assault | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :धक्कादायक! लैंगिक अत्याचाराच्या हेतुने फ्लॅटमध्ये डांबले, गुन्हा दाखल

मुलगी केवळ १३ वर्षांची : मुलगाही अल्पवयीन, मावशीही आरोपी ...

विधवा महिलेच्या घरात घुसून धुडगूस, विनयभंग - Marathi News | man booked for Breaking into a widow's house, molesting her | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :विधवा महिलेच्या घरात घुसून धुडगूस, विनयभंग

देहव्यवसायाचा आरोप ...

वाह रे जावई, ना फ्लॅट दिला ना दिला मुलीच्या लग्नाचा खर्च ! - Marathi News | son-in-law booked for molesting young woman showing lure of flat | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :वाह रे जावई, ना फ्लॅट दिला ना दिला मुलीच्या लग्नाचा खर्च !

आमिष दाखवून वारंवार अतिप्रसंग: राजापेठमध्ये नोंद; बाळापुरमध्ये वर्ग ...

कर्ज फेडण्यासाठी ठरवले लग्न; फिरायला नेण्याच्या बहाण्याने अत्याचार करत घेतले पैसे - Marathi News | arranged marriage to pay off debts; They took the money by torture on the pretext of taking them for a walk | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :कर्ज फेडण्यासाठी ठरवले लग्न; फिरायला नेण्याच्या बहाण्याने अत्याचार करत घेतले पैसे

पोलिसांनी तरुणीसोबत साखरपुडा केलेला तरुण आणि त्याच्या वडिलांवर गुन्हा दाखल केला... ...

उल्हासनगरात अल्पवयीन मुलीचा विनयभंग, मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल - Marathi News | A minor girl was molested in Ulhasnagar, a case was registered in Central Police Station | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात अल्पवयीन मुलीचा विनयभंग, मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी विनयभंग व पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला.  ...

नियोजित वराला पाठविले प्रेयसीचे सेमी न्युड फोटो; तरूणीचे लग्न मोडले - Marathi News | Semi-nude photo of girlfriend sent to planned groom, Young woman marriage broke up, case filed | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :नियोजित वराला पाठविले प्रेयसीचे सेमी न्युड फोटो; तरूणीचे लग्न मोडले

प्रियकराकडून बदनामी, गुन्हा दाखल ...

पंतप्रधान मोदी आमची हाक ऐका; बृजभूषण, पोलीस, मंत्रालयाविरोधात पैलवानांचे गंभीर आरोप - Marathi News | Prime Minister Narendra Modi hear our call; sakshi malik, punia, phogat Serious allegations of wrestlers against BJP MP Brijbhushan singh, Police, Ministry | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान मोदी आमची हाक ऐका; बृजभूषण, पोलीस, मंत्रालयाविरोधात पैलवानांचे गंभीर आरोप

ब्रृजभूषण यांनी सात महिला पैलवानांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप अडीज महिन्यांपूर्वी करण्यात आला होता. परंतू, त्यांच्यावर आजवर कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याचा आरोप बजरंग पुनिया, विनेश फोगाट आणि साक्षी मलिक यांनी केला आहे.  ...