लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विनयभंग

विनयभंग, मराठी बातम्या

Molestation, Latest Marathi News

ज्येष्ठ नागरिकाकडून महिला डॉक्टरचा विनयभंग, नंतर मॉलमधून उडी मारून आत्महत्या - Marathi News | Molestation of a lady doctor from a senior citizen, then suicide by jumping from the mall | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ज्येष्ठ नागरिकाकडून महिला डॉक्टरचा विनयभंग, नंतर मॉलमधून उडी मारून आत्महत्या

गोरेगाव पोलिसांनी ज्येष्ठ नागरिकाविरोधात विनयभंग आणि हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला ...

भय इथले संपत नाही ! मुंबईत दररोज दोन बलात्कार आणि 9 विनयभंग  - Marathi News | Mumbai : 9 women molested, two raped in city every day | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भय इथले संपत नाही ! मुंबईत दररोज दोन बलात्कार आणि 9 विनयभंग 

मुंबई पोलिसांनी दिलेल्या आकडेवारीनुसार गेल्या सहा महिन्यांमध्ये महिला अत्याचारांमध्ये 85 टक्क्यांनी वाढ झालीय. ...

लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार, २०१६ पासून सातत्याने शरीरसंबंध ठेवल्याची तक्रार - Marathi News | Complaint of rape, continuous correlation with 2016 from marriage bait | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार, २०१६ पासून सातत्याने शरीरसंबंध ठेवल्याची तक्रार

वायरी येथील युवकाने लग्नाचे आमिष दाखवून वारंवार बलात्कार केल्याप्रकरणी शहरानजीक गावातील पीडित युवतीने पोलिसात धाव घेतली. ...

बालिकागृह प्रकरण; ६ निलंबित - Marathi News | Girls' Case; 6 suspended | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बालिकागृह प्रकरण; ६ निलंबित

मुझफ्फरपूर येथील बालिकागृहातील लैंगिक अत्याचारप्रकरणी बिहारच्या समाजकल्याण खात्याच्या सहा अधिकाऱ्यांना कर्तव्यात कसूर केल्याबद्दल शनिवारपासून निलंबित करण्यात आले. ...

भररस्त्यात तरुणीसमवेत अश्लील चाळे - Marathi News | Pornographic tricks with the girl in full swing | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भररस्त्यात तरुणीसमवेत अश्लील चाळे

मैत्रिणीसोबत चित्रपट पाहून दोघीही स्कुटीवरून घरी निघाल्या. ...

पत्नीला दरमहा २५ हजार रुपये पोटगी - Marathi News | The wife will pay Rs 25 thousand per month | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पत्नीला दरमहा २५ हजार रुपये पोटगी

घरातील कामे करायला लावून तसेच शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत दाखल केलेल्या खटल्यात पत्नीला न्यायालयाने दिलासा दिला आहे. ...

राष्ट्रीय चारित्र्याविना बलशाली राष्ट्राची उभारणी अशक्य - Marathi News | Building a powerful nation without national character is impossible | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :राष्ट्रीय चारित्र्याविना बलशाली राष्ट्राची उभारणी अशक्य

बिहारच्या मुजफ्फरपूर शहरातील मुलींच्या सरकारी आश्रयगृहात ७ ते १८ वयोगटातील मुलींवर कित्येक महिने सातत्याने बलात्कार होत राहिले, तरी त्यांचा आक्रोश आपल्या कानावरही पडू नये, हे मोठे क्लेशकारक आहे. ...

दोन अल्पवयीन मुलींना रस्त्यात अडवून छेडखानी - Marathi News | nashik,two,girl,molestation,in,satpur | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दोन अल्पवयीन मुलींना रस्त्यात अडवून छेडखानी

नाशिक : दोन अल्पवयीन मुलींना रस्त्यात अडवून त्यांची छेडखानी करून शिवीगाळ केल्याची घटना सातपूर अशोकनगर बसस्थानकावर घडली़ या प्रकरणी सातमाऊली चौकातील तीन संशयितांविरोधात सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ...