शिक्षकानेच विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी भातकुली ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आला. सुरेश ठाकूर असे आरोपी शिक्षकाचे नाव आहे. शिक्षक दिनीच एका शिक्षकाने शिक्षकी पेशाला काळिमा फासले. ...
मुकबधीर व अल्पवयीन असल्याचा गैरफायदा घेत एका अल्पवयीन युवकाने केलेल्या अत्याचारातून पीडिता गरोदर असल्याचा धक्कादायक प्रकार कसबा पिंप्री गावात उघडकीस आला आहे. ...
नाशिक : अनधिकृतपणे तरुणीच्या घरात घुसून तिचा विनयभंग केल्याची घटना शनिवारी (दि़८) रात्रीच्या सुमारास सिडकोतील स्वामी विवेकानंदनगर परिसरात घडली. या प्रकरणी राहुल नंदू वाघ (रा.नाशिकरोड) या संशयिताविरोधात अंबड पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्या ...
मुलींना टोमणे मारणे आणि अश्लील शब्दात शिवीगाळ करीत ‘मजनुगिरी’ करणे एका तरुणास महागात पडले. याप्रकरणी नागपूर जिल्ह्यातील उमरेड पोलिसांनी शनिवारी गुन्हा दाखल करीत निखिल अरुण कुहीकर (२५) रा. परसोडी उमरेड या तरुणास अटक केली. ...
जन्मदात्या पित्यानेच आपल्या पोटच्या अल्पवयीन कर्णबधीर मुलीचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या नराधम पित्याला हिंजवडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. ...