पिंपरी-चिंचवड शहर भाजपाच्या महिला मोर्चाच्या उपाध्यक्ष असलेल्या महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी भाजपाच्याच पुरुष पदाधिकाऱ्यावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
या घटनेनंतर महिला डॉक्टरने पोलीस नियंञण कक्षाला माहिती देत पोलिसांना पाचरण केले. पोलिसांनी हाफिजला ताब्यात घेत त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ...
याप्रकरणी आरोपीविरोधात दिल्लीतील नेब सराई पोलीस ठाण्यात पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर फरार झालेल्या आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत. ...
छेडछाडीला आळा घालण्यासाठी स्थापन केलेले दामिनी पथक तक्रार येताच पाच मिनिटात दाखल होते. त्यानंतर छेडछाड करणाऱ्या संबंधितावर तात्काळ कारवाईही केली जाते. याचा प्रत्यय शुक्रवारी रात्री ७ वाजता बीड शहरातील माने कॉम्प्लेक्स परिसरात बीडकरांना आला. ...
बारा वर्षीय शाळकरी मुलीचा जिल्हा व सत्र न्यायालयासमोर विनयभंग करणारा आरोपी राजेंद्र एकनाथ वाघमारे (३४, रा. वाढोली, खंबाला, ता. त्र्यंबकेश्वर) यास प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांनी बुधवारी (दि़ २४) तीन वर्षे सक्तमजुरी, एक हजार पाचशे ...
लग्नास नकार दिला म्हणून एका तरुणीचा (वय २२) मोबाईल फोडून एका व्यक्तीने तिला मारहाण केली. तिचा विनयभंगही केला. २२ आॅक्टोबरच्या सकाळी ११.३० ला ही घटना घडली. याप्रकरणी सीताबर्डी पोलिसांनी गगनदीप बलजिंदरसिंग जग्गी (वय ३५, रा. बाबा बुद्धाजीनगर, गुरुद्वारा ...