लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विनयभंग

विनयभंग, मराठी बातम्या

Molestation, Latest Marathi News

विनयभंगाच्या आरोपातून गायक अभिजीत भट्टाचार्यची निर्दोष सुटका  - Marathi News | Singer Abhishek Bhattacharya's acquitted of molestation charges | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :विनयभंगाच्या आरोपातून गायक अभिजीत भट्टाचार्यची निर्दोष सुटका 

मागील वर्षी भट्टाचार्यविरोधात विनयभंगाचा गुन्हा अंबोली पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता. ...

पुण्यात रिक्षाचालकाकडून तरुणीचा विनयभंग, धावत्या रिक्षातून उडी मारत केला बचाव  - Marathi News | Rickshaw driver molested in Pune, girl jumping from a running autorickshaw for safety | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पुण्यात रिक्षाचालकाकडून तरुणीचा विनयभंग, धावत्या रिक्षातून उडी मारत केला बचाव 

सहा आसनी रिक्षातील हिंगणे भागात एक महिला आणि पुरुष प्रवासी रिक्षातून उतरले. त्यानंतर रिक्षात तरुणी एकटीच होती.. ...

विवाहितेला घरात कोंडून विनयभंग करणाऱ्या युवकास अटक - Marathi News | Married man abducted in the house and arrested | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :विवाहितेला घरात कोंडून विनयभंग करणाऱ्या युवकास अटक

घोडबंदर रोड, नागलाबंदर येथील एका २५ वर्षी विवाहितेच्या घरात शिरून विनयभंग करणा-या संतोष ऊर्फ ज्ञानू घुगरे (२८) याला कासारवडवली पोलिसांनी शनिवारी अटक केली. ...

महिलेच्या विनयभंग प्रकरणी एकाला अटक  - Marathi News | One arrested in molestation case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :महिलेच्या विनयभंग प्रकरणी एकाला अटक 

बाणेर येथून कोथरुडला महिलेला मोटारीतून सोडविण्यासाठी जात असताना मोटारचालकाने महिलेचा विनयभंग केला. ...

शाळकरी मुलीचा पाठलाग करुन विनयभंग - Marathi News | Following the school girl's molestation | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शाळकरी मुलीचा पाठलाग करुन विनयभंग

पिडित मुलीची आई मुलीला संशयित नेटावटेच्या तावडीतून सोडविण्यासाठी धावली असता त्याने त्यांना चापटीने मारहाण करत दमदाटी व शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. ...

शितपेयातुन गुंगीचे औषध देऊन महिलेचा विनयभंग  - Marathi News | Molestation of women at pimpri | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शितपेयातुन गुंगीचे औषध देऊन महिलेचा विनयभंग 

ओळखीच्या महिलेस हॉटेलमध्ये बोलावत आरोपीने शितपेयात गुंगीचे औषध टाकुन तिचा विनयभंग केला. ...

अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपींना कारावासाची शिक्षा  - Marathi News | Imprisonment for two accused in molestation of minor girl case | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपींना कारावासाची शिक्षा 

सन २०१५ मध्ये एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी दांडगे आणि तडवी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. ...

विवाहिता प्राध्यापकाला कुंकू लावून माजी विद्यार्थ्याने केला विनयभंग - Marathi News | Former student of maternal marriage mate | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विवाहिता प्राध्यापकाला कुंकू लावून माजी विद्यार्थ्याने केला विनयभंग

पिडित विवाहिता प्राध्यापक नेहमीप्रमाणे गंगापूररोडवरील एका महाविद्यालयात नोकरीसाठी हजर झाल्या होत्या. ...