मैत्रिणीवर कारमध्ये सामूहिक बलात्कार करण्याच्या प्रयत्नात जरीपटका पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मात्र, पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यासाठी झालेल्या विलंबाचा लाभ उठवत आरोपींनी त्यात अटकपूर्व जामिन मिळवून आपली मानगुट सोडवून घेण्यात यश मिळवले आहे. ...
शहरातील तीन प्रतिष्ठित व्यापाऱ्यांनी कारमध्ये बलात्कार करण्याचा प्रयत्न केला, अशी तक्रार घेऊन एक महिला जरीपटका ठाण्यात गुरुवारी सायंकाळी धडकली. तिने घेतलेली नावे पाहून पोलिसांचीही काही वेळेसाठी भंबेरी उडाली. त्यामुळे या प्रकरणात पोलिसांनी रात्री उशिर ...
विनातिकीट आढळलेल्या अल्पवयीन मुलीचे टीसीने अपहरण करून विनयभंग केल्याची खळबळजनक घटना नागपूर रेल्वेस्थानकावर घडली आहे. या प्रकरणी सीताबर्डी पोलिसांनी अज्ञात टीसीविरुद्ध गुन्हा दाखल करून हे प्रकरण नागपूर लोहमार्ग पोलिसांकडे वर्ग केले आहे. लोहमार्ग पोलिस ...