एका स्थानिकाने या घटनेचा व्हिडिओ शूट केल्याने हा प्रकार समोर आला अशातच त्या ऑटो चालकाला रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र त्याने घटनास्थळावरून पळ काढला ...
वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी शनिवारी सांगितले की, आम्ही याप्रकरणी तपासासाठी एसआयटी स्थापन केली आहे. पुढील काही दिवसांत आम्ही काही साक्षीदारांशी बातचीत करणार आहोत. ...