अत्याचार होणार नाहीत, असे वातावरण निर्माण करण्याऐवजी स्त्रियांना घरी बसवण्याचा सल्ला देणे हा विकारी मनोवृत्तीचा उद्रेक आहे. त्या घराबाहेर पडणार नाहीत, अशी व्यवस्था केल्याने प्रश्न सुटतील? मग स्त्रियांच्या समानतेच्या अधिकाराचे काय? तो हक्क त्या कसा बज ...
मंगळवारी एका स्कूल व्हॅनमध्ये सहा वर्षाच्या विद्यार्थिनीशी अश्लील चाळे करताना रंगेहाथ पकडल्या गेलेला चालक दारूच्या नशेत धुंद होता. नशेतच तो स्कूल व्हॅन चालवित होता. यामुळे व्हॅनने शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात होता. तसेच स्कूल व्हॅनवर नज ...
पीडित युवती महाविद्यालयात जात असताना जीवन याने तिची वाट अडवून विनयभंग केल्याचे तिने फिर्यादित म्हटले आहे. याप्रकरणी किल्ला पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा जीवनविरुद्ध दाखल केला आहे. ...
अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन तिचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोप सिद्ध झाल्याने तुळशीराम नागरगोजे यास ५ वर्षे सक्त मजुरीची शिक्षा आणि २० हजार रुपये दंड येथील विशेष सत्र न्यायालयाने ठोठावला. ...