महिला अत्याचाराविरोधात आतापर्यंत २५ गुन्हे दाखल झाले असून, यातील सहा गुन्हे सिद्ध झाले आहेत, तर १९ जण सुटले आहेत. जिल्ह्यात २४ टक्के महिला अत्याचाराचे प्रमाण आहे. ...
इंदिरानगर भागातील एका १५ वर्षीय मुलीचा विनयभंग करणाºया भरत शाहूद (२४) या बिगारी कामगाराला श्रीनगर पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. विनयभंग तसेच लहान मुलांवरील लैंगिक अत्याचार प्रतिबंध (पोक्सो) कायद्यांतर्गत त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ...
Home Minister Anil deshmukh News: या बैठकीत सर्व प्रकारच्या चांगल्या सूचना आलेल्या आहेत त्याची नोंद घेवून हा कायदा अधिक चांगल्या पद्धतीने कसा करता येईल याचा विचार शासन करत आहे असंही गृहमंत्र्यांनी सांगितले. ...
Wardha News, molestation एका महिला बँक कर्मचाऱ्यावर हॉटेलच्या खोलीत डांबून बळजबरीने रात्रभर शारीरिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ...
प्रशांत कुमार म्हणाले, घटनेनंतर पोलिसांना दिलेल्या जबाबातही संबंधित तरुणीने आपल्यावर बलात्कार झाल्याचे म्हटले नव्हते. तिने केवळ मारहाण झाल्याचा आरोपच केला होता. (Hathras Case, Uttar pradesh) ...
रुग्णावर उपचारामध्ये हेळसांड केल्याच्या प्रकारामुळे जेम्बो हॉस्पिटल सुरु झाल्यापासून चर्चेत आले आहे. विनयभंग प्रकरणी दोन डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल ...