कुटुंबीयांस जीवे ठार मारण्याची धमकी देत बळजबरीने मोबाइलवर फोटो काढून अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या दोघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. ही घटना द्वारका भागातील महालक्ष्मी चाळीत घडली. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात विनयभंग आणि बाल लैंगिक अत्याचार सं ...
चित्रपटात दुय्यम मुख्य भूमिका देण्याच्या नावाखाली मीरा रोड येथील एका २३ वर्षीय अभिनेत्रीचा विनयभंग करीत कास्टींग काऊच करण्याचा प्रयत्न करणाऱ्या कथित निर्माता राहूल तिवारी (३०, रा. गोरेगाव, मुंबई) याच्यासह चौघांना कासारवडवली पोलिसांनी शुक्रवारी अटक के ...
Nagpur News प्राचार्याने दारूच्या नशेत हाफपॅन्टवर शेतातील घरात प्रवेश करीत अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला. एवढेच नव्हे तर त्याने परिसरातील नागरिकांना धाकदपटशा करण्याचा प्रयत्न केला. ...
Molestation accused sentenced सत्र न्यायालयाने गुरुवारी एका आरोपीला अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्याच्या गुन्ह्यात दोषी ठरवून २ वर्षे सश्रम कारावास व २००० रुपये दंडाची शिक्षा सुनावली. ...
Crime news Hingoli: कनेरगाव येथील मुलीचा एप्रिल २०२१ मध्ये विवाह झाला होता. विवाहानंतर सासरच्या मंडळींनी तिला उपचारासाठी रुग्णालयात नेले. मात्र त्याठिकाणी तपासणीत ती मुलगी अगोदरच गरोदर असल्याचे समोर आले. ...
Crime News of Amravati: लवाद न्यायालयाच्या प्रकल्प संचालकावर विनयभंगाचा गुन्हा आरोपीने नोकरी उपलब्ध असल्याचे सांगून जनसंपर्क अधिकारी पदावर काम करण्यासाठी आदेशपत्र दिले नाही. विना आदेशाने ती हजर झाली असता, त्याने पोलीस चारित्र्य प्रमाणपत्राची मागणी ...
कोरोना रु ग्णालयातील ३८ वर्षीय माजी कर्मचारी महिलेने दिलेल्या तक्र ारीच्या आधारे ठाणे महापालिकेचे उपायुक्त विश्वनाथ केळकर यांच्याविरोधात बुधवारी कापूरबावडी पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. ...