लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विनयभंग

विनयभंग, मराठी बातम्या

Molestation, Latest Marathi News

भयानकच! साध्या सरळ मुलीला तो म्हणाला, 'तू कॉल गर्ल आहेस ना, मग मला शरीरसुख दे' .. - Marathi News | Awful! He said to a simple girl, 'You are a call girl, then give me pleasure' .. | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :भयानकच! साध्या सरळ मुलीला तो म्हणाला, 'तू कॉल गर्ल आहेस ना, मग मला शरीरसुख दे' ..

Amravati News एका साध्या सरळ तरुणीच्या दुकानात शिरून तिचा विनयभंग केल्याची घटना येथे घडली. चक्क ह्यतू कॉल गर्ल आहेस का, अशी विचारणा करून आपल्याला एका मुलीची आवश्यकता असल्याची निर्लज्ज मागणी आरोपीने केली. ...

कृषी अधिकाऱ्याऱ्याने महिला कर्मचाऱ्याला पाठवला अश्लील मेसेज - Marathi News | The agriculture officer sent an obscene message to the female employee | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कृषी अधिकाऱ्याऱ्याने महिला कर्मचाऱ्याला पाठवला अश्लील मेसेज

Wardha News आष्टी येथील तालुका कृषी अधिकारीपदाचा पदभार सांभाळणाऱ्या जबाबदार अधिकाऱ्याने कार्यालयातीलच एका महिला कर्मचाऱ्यासोबत अश्लील संवाद साधल्याची धक्कादायक बाब उजेडात आली आहे. ...

शौचास जात असताना महिलेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न; ९० टक्के भाजल्याने प्रकृती गंभीर - Marathi News | Attempting to burn a woman alive while going to the toilet; 90 percent burns are serious | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शौचास जात असताना महिलेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न; ९० टक्के भाजल्याने प्रकृती गंभीर

Attempting to burn a woman alive :महिलेला जिवंत जाळल्याची माहिती मिळताच एसपी सुधा सिंग हे रुग्णालयात पोहोचले असून त्यांनी पीडितेचा जबाब नोंदवला. ...

West Bengal: तृणमूल काँग्रेस नेत्याच्या पत्नीची भाजपा नेत्यानं छेड काढल्याचा आरोप; पोलिसांनी घरात घुसून केली अटक - Marathi News | West Bengal: BJP leader arrested for molesting wife of Trinamool Congress leader | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महिला छेडछाड प्रकरणी पोलिसांनी दरवाजा तोडला अन् घरात घुसून BJP नेत्याला बेड्या ठोकल्या

BJP vs TMC: भाजपा नेते सजल घोष यांनी दावा केलाय की, मला कुठल्याही गुन्ह्याविना पोलिसांनी अटक केली आहे. ...

Crime News: नराधम पती! पत्नीचे अश्लील व्हिडीओ काढले; ब्लॅकमेल करून देहविक्रय करायला लावले - Marathi News | Husband Recorded porn video of wife and blackmailed her for prostitution | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Crime News: नराधम पती! पत्नीचे अश्लील व्हिडीओ काढले; ब्लॅकमेल करून देहविक्रय करायला लावले

Pornographic video shoot by husband: उधम सिंह नगरमध्ये एका महिलेने पतीच्या या कृत्याला कंटाळून अखेर पोलीस ठाणे गाठले. तिने नोंदविलेल्या तक्रारीनुसार पीडितेचा पती तिला अश्लील व्हिडीओ काढून ब्लॅकमेल करायचा. ...

पॅरोलवर बाहेर आल्यानंतर अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्यास पुण्यातून ठोकल्या बेडया - Marathi News | After coming out on parole, the man who molested a minor girl was handcuffed in Pune | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पॅरोलवर बाहेर आल्यानंतर अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्यास पुण्यातून ठोकल्या बेडया

Molestation Case :  गुन्हे शाखेची कारवाई ...

पोलिसांच्या बेजबाबदारपणा! दोन तरुण-तरुणींना मारहाण; ३ दिवसांनी गुन्हा दाखल - Marathi News | Police irresponsibility! Beating of two young men; Crime filed after 3 days | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पोलिसांच्या बेजबाबदारपणा! दोन तरुण-तरुणींना मारहाण; ३ दिवसांनी गुन्हा दाखल

Crime News :उल्हासनगर मलंगगड परिसरात फिरण्यासाठी गेलेल्या, तरुणीचा विनयभंग ...

किळसवाणे...! पाकिस्तानात 5 जणांचा बकरीवर बलात्कार, नंतर गळा चिरला; इम्रान खान झाले ट्रोल - Marathi News | pakistan punjab province police booked 5 men for allegedly sexually assaulting and killing a goat | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :किळसवाणे...! पाकिस्तानात 5 जणांचा बकरीवर बलात्कार, नंतर गळा चिरला; इम्रान खान झाले ट्रोल

Pakistan : या घटनेनंतर, लोकांनी सोशल मिडियाच्या माध्यमाने आपला संताप व्यक्त केला आहे. लोक पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांना, त्यांनी रेपच्या घटनांवर दिलेल्या एका वक्तव्यावरून ट्रोल करत आहेत. ...