आपल्याच पोटच्या मुलीचा विनयभंग करणाºया ५० वर्षीय पित्याला तीन वर्षे सक्तमजूरीची तसेच दहा हजारांच्या दंडाची शिक्षा ठाणे जिल्हा आणि विशेष पोस्को न्यायाधीश एन. के. ब्रह्मे यांनी शुक्रवारी ठोठावली आहे. ...
संबंधित 8 वर्षांचा मुलगा गेल्या मंगळवारी मवशीच्या घरी पळून गेला होता. मुलाला अचानक पाहून मावशीलाही आश्चर्य वाटले. यानंतर, मावशीने जेव्हा मुलाच्या हाता-पायांवर, पाठीवर आणि प्रायव्हेट पार्टच्या भागांत भाजल्याच्या खुणा पाहिल्या, तेव्हा तर त्यांना धक्काच ...
Yawatmal News सावत्र मामाकडून झालेल्या सततच्या अत्याचाराने भाची गर्भवती झाली. त्यानंतर गोळ्या देऊन तिचा गर्भपात करण्यात आला. यातून होत असलेल्या त्रासाला कंटाळून पीडित अल्पवयीन भाचीने विष प्राशन केले. ...
पाकिस्तानच्या स्वातंत्र्य दिनी, मिनार-ए-पाकिस्तान येथे काही मवाल्यांनी एका टिकटॉकर तरुणीची छेड काढली होती. एवढेच नाही, तर त्या तरुणीचे कपडेही फाडण्यात आले होते. ...
crime news, cheating with girlfriend: पीडितेने सांगितले की, तिची एका तरुणाशी चालत्या ट्रेनमध्ये प्रवासावेळी ओळख झाली होती. मैत्री झाली. ही मैत्री प्रेमात बदलली. ...
Crime News: पोलीस अधीक्षक आनंद शर्मा यांनी सांगितले की, गंभीरता पाहून महिलेची तक्रार नोंद करण्याचे आदेश पोलीस ठाण्याला दिले आहेत. तसेच महिलेची वैद्यकीय चाचणी करण्याचे आदेशही दिले आहेत. आरोपींना अटक केली जाईल. ...