पेठ रोडवरील एका घरात सराईत गुन्हेगाराने बळजबरीने बंद दरवाजा तोडून प्रवेश करीत एका महिलेला कोयता दाखवून धमकावत तिच्याकडे पैशांची मागणी केली. महिलेने पैसे देण्यास नकार दिला असता गुंडाने तिच्या अंगावरील कपडे ओढून विनयभंग केला. घरातून बाहेर पडल्यानंतर त् ...
Nagpur News रस्त्याने जात असलेल्या एका विद्यार्थिनीला दुचाकीचा जाणीवपूर्वक हॅण्डल (कट) मारून दोन सडकछाप मजनूंनी तिची छेड काढली. विद्यार्थिनीने विरोध करून जाब विचारला असता आरोपीने तिला झापड मारली. ...
Amravati News एका अल्पवयीन मुलीला आय लव्ह यू म्हणून तिचा पाठलाग, विनयभंग केल्याप्रकरणी २५ वर्षीय आरोपीला सात दिवस सक्तमजुरी, १०० रुपये दंड व दंड न भरल्यास तीन दिवस अतिरिक्त शिक्षा ठोठावण्यात आली. ...
केंद्रीय मंत्री आठवले यांनी आज डोंबिवली बलात्कार प्रकरणातील पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी मानपाडा पोलीस ठाण्याला भेट देऊन पोलीस अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. यानंतर त्यांनी ही माहिती दिली. मंत्री आठवले यांनी पीडितेच्या कुटुंबियांना ...
बलात्काराच्या घटनेने सिडको परिसर सावरत नाही तोच पुन्हा एक पित्याच्या नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. सिडको परिसरात राहणाऱ्या एका सावत्र पित्याकडून आपल्या अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे करत तिचा विनयभंग करण्या ...
आई-वडिलांसोबत राहणाऱ्या संबंधित ११ वर्षीय पिडीतेची आई बाहेरगावी गेली होती. या काळातच, २२ जुलैच्या रात्री, २८ जुलैच्या रात्री आणि यानंतर दोन आठवड्यानंतर, असे तीन वेळा पित्याने आपल्याच पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केले. मुलगी झोपलेली असताना तिच्याशी ...