शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मोहित कंबोज भारतीय

Mohit Kamboj:  मोहित कंबोज भारतीय हे भाजपाचे नेते आहेत. मूळचे उत्तर प्रदेशचे असलेले मोहित कंबोज 2004 मध्ये मुंबईत आले. 2005 मध्ये त्यांनी केबीजे ज्वेलर्स ही कंपनी सुरू केली. रत्ने आणि दागिन्यांचा वडिलोपार्जित व्यवसाय आहे. कंबोज यांनी 2013 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना दिंडोशी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली होती. परंतू त्यांना शिवसेनेच्या उमेदवाराकडून पराभव पत्करावा लागला होता.

Read more

महाराष्ट्र : आदित्य ठाकरे हे मोहित कंबोज यांच्या कौटुंबिक कार्यक्रमात दिसले; संजय राऊतांनी सगळे सांगितले

महाराष्ट्र : ...म्हणून मीही तेजस ठाकरेचे व्हिडिओ पोस्ट केले; हॉटेलमधील त्या व्हिडिओ संदर्भात मोहित कंबोज स्पष्टच बोलले!

मुंबई : 'बाबा सिद्दिकींचा मला सायंकाळी कॉल आलेला, म्हणाले बुधवारी...', मोहित कंबोज यांनी सांगितलं हत्येपूर्वी काय झालं होतं बोलणं?

मुंबई : BMC Election Results 2026 : BMC निकालाबाबत मोहित कंबोज यांचा मोठा दावा; ठाकरे गटाचं जोरदार प्रत्युत्तर, मांडली क्रोनोलॉजी

मुंबई : कुजबुज: मोहित कंबोज यांचा संन्यास, सरनाईकांची टेस्ला खरेदी अन् बरंच काही...

महाराष्ट्र : Maharashtra Budget: मोहित कंबोजशिवाय जलसंपदा विभागाचं पानही हलत नाही; विधान परिषदेत दानवेंचा गंभीर आरोप

मुंबई : बाबा सिद्दिकींच्या डायरीत नाव असणाऱ्या मोहित कंबोज यांचा खुलासा; हत्येच्या दिवशी..

मुंबई : 'बाबा सिद्दिकींच्या डायरीत सात बिल्डरांसह भाजप नेत्याचं नाव'; झिशान सिद्दिकींच्या जबाबाने खळबळ

मुंबई : भाजपात काहीतरी धुमसतेय? मोहित कंबोज यांचे ट्विट, एका व्यक्तीचं महत्व कमी करण्यासाठी पक्षाचं नुकसान...

मुंबई : राज्यात बरेच प्रोजेक्ट सुरू, उद्धव ठाकरेंचा हफ्ता बंद झाल्यानं ते दुःखी - मोहित कंबोज