अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या निवडणूक उमेदवार यादीत मोहन जोशी यांच्या नावावर अपात्रतेचा शिक्का बसल्यावर अनेकांना धक्का बसला. २०१३च्या नाट्य परिषद निवडणुकीत मोहन जोशी आणि विनय आपटे यांच्या पॅनल्सनी निवडणुकीचे रणांगण गाजविले होते. ...
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या २०१८-२०२३ या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आलेल्या उमेदवारांच्या अर्जांची छाननी झालेली यादी सोमवारी नाट्य परिषदेच्या मध्यवर्ती कार्यालयात प्रसिद्ध केली. ...
अखिल भारतीय नाट्य परिषद , मध्यवर्ती शाखा मुंबई यांच्यावतीने आयोजित यंदाच्या नाट्य लेखन, स्पर्धेत येथील विनोदी व कथालेखक अशोक मानकर यांच्या 'केस नंबर ८५' या व्यावसायीक नाटकाला प्रथम पारितोषीक प्राप्त झाले. ...
‘जीएसटी’मुळे नाटकांच्या तिकीट दरात वाढ होईल, अशी भीती नाट्य व चित्रपट क्षेत्रातील व्यक्तींनी व्यक्त केल्यानंतर आपण स्वत: तातडीने अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासमवेत बैठक घेतली. ...
अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर समितीच्यावतीने दिले जाणारे विष्णुदास भावे नाट्य गौरव पदक यंदा ज्येष्ठ अभिनेते, नाटककार मोहन जोशी यांना जाहीर करण्यात आले आहे. ...