लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मोहन जोशी

मोहन जोशी

Mohan joshi, Latest Marathi News

"कोणतंही कर्ज न काढता मी मर्सिडीज घेतली"; ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशींचा खुलासा, चाहत्यांना आश्चर्य - Marathi News | veteran marathi actor mohan joshi buy mercedes car without any loan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"कोणतंही कर्ज न काढता मी मर्सिडीज घेतली"; ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशींचा खुलासा, चाहत्यांना आश्चर्य

मराठी मनोरंजन विश्वात गेल्या अनेक दिवसांपासून काम करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशींना गाड्यांचा शौक आहे. मोहन जोशींनी कोणतंही कर्ज न काढता मर्सिडीज गाडी घेतली असल्याचा खुलासा केला आहे ...

मोहन जोशींनी या कारणामुळे हिंदी सिनेइंडस्ट्रीला केला रामराम, त्यांनीच केला धक्कादायक खुलासा - Marathi News | Mohan Joshi quit Hindi cinema industry for this reason, he made a shocking revelation | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मोहन जोशींनी या कारणामुळे हिंदी सिनेइंडस्ट्रीला केला रामराम, त्यांनीच केला धक्कादायक खुलासा

Mohan joshi: मोहन जोशी यांचा गेल्या काही काळापासून बॉलिवूडमधील वावर कमी झाला आहे. किंबहुना त्यांनी हिंदी सिनेमांमध्ये काम करणे बंद केले आहे. ...

मुलांना चांगलं मनोरंजन मिळावं यासाठी प्रयत्न होणे गरजेचे, अभिनेते मोहन जोशींचे मत - Marathi News | Efforts should be made to ensure that children get good entertainment, says actor Mohan Joshi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुलांना चांगलं मनोरंजन मिळावं यासाठी प्रयत्न होणे गरजेचे, अभिनेते मोहन जोशींचे मत

नव्या शालेय शिक्षण धोरणात नाटक हा विषय अभ्यास म्हणून शिकवला जावा, नाट्यशिक्षण ऐच्छिक असावे ...

'संघर्षयोद्धा'मध्ये मोहन जोशींची एन्ट्री; साकारणार 'ही' महत्त्वपूर्ण भूमिका - Marathi News | marathi actor mohan joshi entry in manoj jarange patil movie sangharshyodha | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'संघर्षयोद्धा'मध्ये मोहन जोशींची एन्ट्री; साकारणार 'ही' महत्त्वपूर्ण भूमिका

Mohan joshi: संघर्षयोद्धा या सिनेमाची गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चा रंगत आहे. यामध्येच आता या सिनेमात मोहन जोशींची एन्ट्री झाल्यामुळे प्रेक्षक या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. ...

शिवाजीनगर ST स्टॅन्डच्या विलंबाला जबाबदार कोण? 'आप' चा सवाल, काँग्रेसचा आंदोलनाचा इशारा - Marathi News | Who is responsible for Shivajinagar ST station delay Your question Congress warning of agitation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिवाजीनगर ST स्टॅन्डच्या विलंबाला जबाबदार कोण? 'आप' चा सवाल, काँग्रेसचा आंदोलनाचा इशारा

शिवाजीनगर एसटी स्थानक पाडून ४ वर्षे झाली, आता कुठे स्थानकाचा आराखडा तयार होतोय, बांधकामाला अजून किती वर्षे लागणार? ...

Pushpak Vimaan review : भरकटलेले पुष्पक विमान - Marathi News | Pushpak Vimaan review | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Pushpak Vimaan review : भरकटलेले पुष्पक विमान

पुष्पक विमान या चित्रपटात मोहन जोशी, सुबोध भावे आणि गौरी महाजन यांच्या मुख्य भूमिका आहेत. ...

Home sweet home marathi movie review : आपलीशी वाटणारी घरातील मंडळी - Marathi News | Home sweet home marathi movie review : Great performance by Mohan joshi and reema lagoo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Home sweet home marathi movie review : आपलीशी वाटणारी घरातील मंडळी

होम स्वीट होम या चित्रपटात रीमा, मोहन जोशी, स्पृहा जोशी, हृषिकेश जोशी, विभावरी देशपांडे यांच्या मुख्य भूमिका आहेत. ...

Mulashi Pattern Marathi Movie Review : गुन्हेगारी विश्वाचा आरसा दाखवणारा 'मुळशी पॅटर्न' - Marathi News | Mulashi Pattern Marathi Movie Review | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Mulashi Pattern Marathi Movie Review : गुन्हेगारी विश्वाचा आरसा दाखवणारा 'मुळशी पॅटर्न'

'मुळशी पॅटर्न' या चित्रपटात मोहन जोशी, महेश मांजरेकर, उपेंद्र लिमये, प्रवीण तरडे, मालविका गायकवाड, सविता मालपेकर, सुरेश विश्वकर्मा, क्षितिज दाते, सुनील अभ्यंकर,ओम भूतकर यांच्या महत्वाच्या भूमिका आहेत. ...