लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मोहन जोशी

मोहन जोशी

Mohan joshi, Latest Marathi News

Vote for LMOTY 2019: कोण आहे नाटकांमधील अभिनयसम्राट?; 'या' पाच जणांपैकी तुमचं मत कुणाला?  - Marathi News | Vote for lokmat maharashtrian of the year 2019 nominations for best male actor theatre category | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Vote for LMOTY 2019: कोण आहे नाटकांमधील अभिनयसम्राट?; 'या' पाच जणांपैकी तुमचं मत कुणाला? 

अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत, लोकसेवा, क्रीडा, राजकारण, शिक्षण, वैद्यकीय या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या गुणीजनांचा लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्काराने सन्मान केला जाणार आहे. ...

मनामनात घर करणारा ‘घर होतं मेणाचं’ - Marathi News | ghar hota menacha got use response from audiences | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मनामनात घर करणारा ‘घर होतं मेणाचं’

गतिमंद मुलाची भूमिका करताना संवाद नसताना केवळ भावनिक हावभाव चेह-यावर दाखवताना सिद्धार्थ जाधवचा अप्रतिम अभिनय न कळतच अनेक प्रसंगात प्रेक्षकांच्या डोळयांच्या कडा ओलावून जातो ...

'घर होतं मेणाचं’ला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद - Marathi News | A huge response to the audience 'ghar hota menacha' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'घर होतं मेणाचं’ला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद

पहिल्या आठवडयातच या चित्रपटाने रसिकांच्या मनांत दमदार एंट्री केलेली आहे. तिकिटबारीवर सध्या ‘हाऊसफुल्ल’चे बोर्ड झळकवणारा ‘घर होतं मेणाचं’ हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात सध्या रसिकांचे विशेष आकर्षण ठरलं आहे. ...

‘घर होतं मेणाचं’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला - Marathi News | 'ghar hote menach' soon to meet the audience | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘घर होतं मेणाचं’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

बहुविध माणसांच्या जगात, एका अव्यक्त मनाचा वेध घेणारा एक सुंदर कौटुंबिक चित्रपट ‘घर होतं मेणाचं’ लवकरच संपूर्ण महाराष्ट्रात दिमाखाने प्रदर्शित होणार आहे. ...

बहुप्रतिक्षित ‘मुळशी पॅटर्न’ आजपासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित - Marathi News | The much-awaited 'Mulshi Pattern' has been displayed in entire Maharashtra today | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बहुप्रतिक्षित ‘मुळशी पॅटर्न’ आजपासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित

अभिनेता, लेखक, दिग्दर्शक प्रविण विठ्ठल तरडे यांची वास्तवाला स्पर्श करणारी लेखणी, तगड्या कलाकारांची मोठी फळी आणि उत्तम सादरीकरण अशी अनेक वैशिष्ट्ये असलेला ‘मुळशी पॅटर्न’ हा चित्रपट आजपासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. ...

'शेती इकायची नसती वो, राखायची असती', वास्तववादी 'मुळशी पॅटर्न'चा ट्रेलर सुसाट - Marathi News | 'Unless the farming unit had it, it should have been kept', realistic 'Mulshi Pattern' trailer suits | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'शेती इकायची नसती वो, राखायची असती', वास्तववादी 'मुळशी पॅटर्न'चा ट्रेलर सुसाट

प्रविण विठ्ठल तरडे दिग्दर्शित आणि अभिजीत भोसले ज्येन्युईन प्रोडक्शन निर्मित 'मुळशी पॅटर्न' चित्रपटावर प्रदर्शनापूर्वीच टीका झाली ...

'मंगलम दंगलम'मध्ये सासरा आणि जावयामधल्या वादाची गंमतीशीर गोष्ट - Marathi News | The funniest thing about the marriage between the father-in-law and the son-in-law in 'Mangalm Dangalam' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मंगलम दंगलम'मध्ये सासरा आणि जावयामधल्या वादाची गंमतीशीर गोष्ट

सोनी सब वाहिनीवर लवकरच नवीन मालिका 'मंगलम दंगलम- कभी प्यार कभी वार' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ...

नटसम्राट नाटकाचे पोस्टर आऊट - Marathi News | Poster Out of Natsaraprat play | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नटसम्राट नाटकाचे पोस्टर आऊट

शेक्सपियरच्या गाजलेल्या शोकांतिकांपासून प्रेरित होऊन वि.वा.शिरवाडकर यांनी सत्तरच्या दशकात नटसम्राट हे नाटक रंगभूमीवर आणलेले हे नाटक पुन्हा एकदा रसिकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाले आहे. ...