लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मोहन जोशी

मोहन जोशी

Mohan joshi, Latest Marathi News

राज्यातील हातची सत्ता गेल्यानंतर फडणवीसांना आठवली संन्यासाची भाषा; माजी आमदार मोहन जोशींची टीका - Marathi News | Devendra Fadnavis remembered the after the loss of power in the state; Criticism of former MLA Mohan Joshi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यातील हातची सत्ता गेल्यानंतर फडणवीसांना आठवली संन्यासाची भाषा; माजी आमदार मोहन जोशींची टीका

राज्यात सत्तेवर आलो तर चार महिन्यांत ओबीसींना आरक्षण देईन नाहीतर, राजकीय सन्यास घेईन, असे विधान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. ...

पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचे नाव असलेली बीजेपीची बिघडलेली छत्री काँग्रेसच्या छत्री दुरूस्ती केंद्रावर - Marathi News | BJP's broken umbrella named after Pune MP Girish Bapat at start a Congress ''umbrella repair activity" | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचे नाव असलेली बीजेपीची बिघडलेली छत्री काँग्रेसच्या छत्री दुरूस्ती केंद्रावर

भारतीय जनता पार्टीची एक छत्री दुरूस्तीला आली आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तोच क्षण साधून सगळ्या टवाळीची भरपाई केली ...

पुण्यातील काँग्रेस भवनात अभिनव उपक्रम! नागरिकांना विनामूल्य नादुरुस्त छत्री करून देणार दुरुस्त - Marathi News | Innovative activities at Congress Bhavan in Pune! Repair bad umbrellas for free to the citizens | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील काँग्रेस भवनात अभिनव उपक्रम! नागरिकांना विनामूल्य नादुरुस्त छत्री करून देणार दुरुस्त

कोरोना टाळेबंदीत व्यवसाय मोडून पडलेल्या कारागिरांनाही चार पैसे मिळतील या उद्देशाने उपक्रमाची सुरुवात ...

ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांनाही कोरोनाची बाधा, स्वत: दिली माहिती - Marathi News | veteran actor Mohan Joshi tests positive for COVID-19 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांनाही कोरोनाची बाधा, स्वत: दिली माहिती

घरात राहा आणि सुरक्षित राहा... मी कोरोना पॉझिटीव्ह आहे...! लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही कोरोनाचा संसर्ग ...

छोट्या पडद्यावर सर्वाधिक मानधन घेणारे कलाकार कोण आहेत? Highest Paid Artists On The Small Screen - Marathi News | Who are the highest paid artists on the small screen? Highest Paid Artists On The Small Screen | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :छोट्या पडद्यावर सर्वाधिक मानधन घेणारे कलाकार कोण आहेत? Highest Paid Artists On The Small Screen

...

अग्गंबाई सासूबाईमध्ये रवी पटवर्धन यांनी साकारलेल्या आजोबांच्या भूमिकेत दिसणार हा अभिनेता - Marathi News | mohan joshi will replace ravi patwardhan in aggabai sasubai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अग्गंबाई सासूबाईमध्ये रवी पटवर्धन यांनी साकारलेल्या आजोबांच्या भूमिकेत दिसणार हा अभिनेता

रवी पटवर्धन यांच्या अभिनयामुळे आजोबांची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. ...

कवयित्री अरुणा ढेरे आणि अभिनेते मोहन जोशी यांना 'वाग्यज्ञे साहित्य-कला गौरव' पुरस्कार जाहीर  - Marathi News | Poet Aruna Dhere and Actor Mohan Joshi announced the 'Vagyajne' award | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कवयित्री अरुणा ढेरे आणि अभिनेते मोहन जोशी यांना 'वाग्यज्ञे साहित्य-कला गौरव' पुरस्कार जाहीर 

दरवर्षी साहित्यिक कलावंत संमेलनात कला आणि साहित्य क्षेत्रात उत्तुंग कामगिरी केलेल्या व्यक्तींचा सन्मान केला जातो. ...

प्रत्येक भूमिका ‘फ्रेश’ मनाने स्वीकारली: मोहन जोशी  - Marathi News | Every role i was accepted by 'Fresh' minded : Mohan Joshi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रत्येक भूमिका ‘फ्रेश’ मनाने स्वीकारली: मोहन जोशी 

माझ्या करिअरमध्ये मी बरीच नाटके रिप्लेसमेंट म्हणून केली. ...