भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचे रविवारी संघभूमीत आगमन झाले. यावेळी ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांच्यासह संघ पदाधिका-यांची भेट घेणार आहेत. ...
जागतिक स्तरावर भारताचे वाढते महत्व ज्यांच्या डोळ््यांना खुपत आहे अशा प्रवृत्ती इतिहासाचे विकृतीकरण करुन समाजात दुफळी माजवत आहेत, असा आरोप राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मंगळवारी येथे केला. ...
अकोला : राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने शुक्रवारी अकोला येथील मुख्य डाक घरासमोरच्या चौकात निदर्शने करून राष्ट्रीय स्वयसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध करण्यात आला. ...
जवानांना प्रशिक्षण देण्यासाठी जिथे लष्कराला सहा ते सात महिने लागतील, तिथे तेच काम संघाकडून तीन दिवसांत करता येईल, असा दावा करणारे सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावर राज ठाकरेंनी व्यंगचित्रामधून निशाणा साधला आहे. ...
आरएसएसच्या विचारधारेवरुन मतभेद असू शकतात पण संघाचे सामाजिक क्षेत्रातील योगदान आणि राष्ट्रीय आपत्तीच्यावेळी स्वयंसेवकांनी केलेली मदत आपण नाकारु शकत नाही. ...