राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची धर्मादाय आयुक्तांकडे स्वयंसेवी संस्था म्हणून कुठलीही नोंदणी नसल्याच्या मुद्यावरुन वाद निर्माण झाला होता. काही जणांनी यावर प्रश्न उपस्थित करत याच नावाने स्वत:च्या संस्थेची नोंदणी करण्यासाठी अर्जदेखील केले. संघाकडून या वादावर ...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे नवी दिल्लीत आयोजित ‘भविष्याचा भारत : संघाचा दृष्टिकोन’ या विषयावर आयोजित व्याख्यानमालेत सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी तीन दिवस भूमिका मांडली. बुधवारी अखेरच्या दिवशी आयोजित प्रश्नोत्तरांच्या सत्राचे नागपुरात थेट प्रक्षेपण ...
अलीकडच्या काळात काही घटना अन् सरसंघचालकांची सूचक विधाने यांचे बारकाईने अवलोकन केले, तर संघामध्ये केवळ गणवेशाचेच नव्हे, तर वैचारिक परिवर्तनही घडत असल्याची किंचितशी प्रचिती येते. ...
सरसंघचालक मोहन भागवत यांनी खऱ्या हिंदुत्वाची व्याख्या सांगितली आहे. 'भविष्यातील भारत- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दृष्टीकोन' या विषयावर आयोजित तीन दिवसीय चर्चासत्रात ते बोलत होते. ...
सोलापूर : देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात काँग्रेसचे मोठे योगदान असल्याचे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले़ याबद्दल भाजपशासित सोलापूर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत भागवत यांच्या अभिनंदनाचा ठराव मंजूर करण्यात आला.काँग्रेसच ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी दुपारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट दिली व सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्याशी चर्चा केली. तीन दिवसांपूर्वी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदामंत्री नितीन गडकरी यांनीदेखील डॉ. भागवत ...