लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मोहन भागवत

मोहन भागवत

Mohan bhagwat, Latest Marathi News

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची ‘सेवा गाथा’ आता ऑनलाईन - Marathi News | RSS social service 'Seva Gatha' now available online | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची ‘सेवा गाथा’ आता ऑनलाईन

‘सेवा गाथा’ या नावाने मराठीमधील संकेतस्थळ लवकरच सुरु होणार असून नव्या वर्षामध्ये या संकेतस्थळाच्या माध्यमातून  ‘सक्सेस स्टोरी’ सुद्धा नागरिकांसमोर आणण्याचा उद्देश आहे.  ...

मी केले, मी केले... असा अहंकार नको : मोहन भागवत - Marathi News | Everyone should try to decrease ego: Mohan Bhagwat | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मी केले, मी केले... असा अहंकार नको : मोहन भागवत

गीताधर्म मंडळाच्या गीतादर्शन मासिकाचा सुवर्ण महोत्सव वर्षारंभ आणि स्मरणिकेच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते. ...

मोहन भागवतांना नागपुरच्याच तुरुंगात टाकणार; प्रकाश आंबेडकर यांचे वक्तव्य - Marathi News | Mohan Bhagwat will be lodged in Nagpur jail; Statements of Prakash Ambedkar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मोहन भागवतांना नागपुरच्याच तुरुंगात टाकणार; प्रकाश आंबेडकर यांचे वक्तव्य

नागपुरमध्ये आज एमआयएम आणि भारिप बहुजन महासंघातर्फे वंचित आघाडीचे अर्थव्यवस्था अधिवेशन घेण्यात आले. ...

न्यायालयाची वाट पाहू नका, कायदा करा - Marathi News | Do not wait for the court, make the law | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :न्यायालयाची वाट पाहू नका, कायदा करा

नागपुरात झालेल्या हुंकार सभेत मोहन भागवत यांची मागणी ...

अयोध्येतील ती जागा राम जन्मभूमीच, मंदिरासाठी सरकारने कायदा बनवावा - मोहन भागवत   - Marathi News | Ayodhya is Shri Ram's Place, the government should make laws for the temple - Mohan Bhagwat | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अयोध्येतील ती जागा राम जन्मभूमीच, मंदिरासाठी सरकारने कायदा बनवावा - मोहन भागवत  

अयोध्येतील त्या जागेवर राम मंदिरच होते. ती भूमी रामल्लाचीच आहे.  तिथे केलेल्या उत्खननातही मंदिराचे अवशेष सापडले आहे. न्यायालयीत प्रक्रियेला उशीर होत आहे. त्यामुळे अयोध्येतील त्या जागी मंदिर बनवण्यासाठी सरकारने कायदा करावा. ...

सरसंघचालक भागवत यांना नोटीस, काठ्या सोबत घेतल्याचं प्रकरण - Marathi News | Case of Sarsanghchalak Bhagwat taking the case along with the sticks | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सरसंघचालक भागवत यांना नोटीस, काठ्या सोबत घेतल्याचं प्रकरण

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पथसंचलनात काठ्या सोबत घेतल्याचे प्रकरण ...

हे संघाचे राज्य आहे - Marathi News |  This is the state of the RSS | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :हे संघाचे राज्य आहे

केंद्रातील सरकारला व त्याच्या नियंत्रणांतील संस्थांना आदेश देण्याचा आम्हाला परात्पर अधिकार आहे अशी संघाची धारणा असेल तर ती सरळसरळ चुकीचीच नाही तर सरकार व जनता यांच्यात नको तसा गोंधळी गैरसमज पसरविणारी आहे. ...

अमित शहा मध्यरात्रीच मुंबईत; सरसंघचालकांची भेट घेणार - Marathi News | Amit Shah at midnight in Mumbai; talking with RSS Chief | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमित शहा मध्यरात्रीच मुंबईत; सरसंघचालकांची भेट घेणार

भाईंदरच्या रामभाऊ म्हाऴगी प्रबोधिनीमध्ये संघाच्या बैठका सुरु आहेत. ...