कुणाच्या मागे जाण्याऐवजी सहकार व सहयोगाच्या भरवशावर स्वत:चे तंत्र उभारणे गरजेचे आहे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केले. सहकार भारतीतर्फे गुरुवारी आयोजित कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते. ...
अर्थाची जी शक्ती, धनाची जी शक्ती आहे, ती काही हातात केंद्रीत होण्यापेक्षा ती हळहळू सर्वसामान्यांच्या हातात येईल यासाठी ही चळवळ असल्याचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी ठाण्यात बोलतांना व्यक्त केले. ...
Mohan Bhagwat : कुणामध्येही आमच्याविरोधात उभे राहण्याची क्षमता नाही आहे. आम्हाला संपवण्याचे अनेक प्रयत्न झाले. पण काही फायदा झाला नाही. आम्ही संपलो नाही. जर संपायचो असतो तर गेल्या एक हजार वर्षांत आम्ही संपलो असतो. मात्र आमचा सनातन धर्म कायम आहे ...
लोकमत नागपूर आवृत्तीच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हिंदुत्व आणि राष्ट्रीय एकात्मता या विषयावर डॉ. मोहन भागवत यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन आणि माजी खासदार विजय द ...