Congress Harshwardhan Bawankule News: भाजपा सत्तेत आल्यानंतर संघाचे 'अच्छे दिन' आले, असे नाही, तर नेमके याच्या उलट आहे, असे मोहन भागवत यांनी म्हटले आहे. ...
भागवत पुढे म्हणाले, "नागरिकांनी आपल्या आजूबाजूला राहणाऱ्या अवैध स्थलांतरितांना ओळखावे आणि तत्काळ पोलिसांना याची माहिती द्यावी. एवढेच नाही तर, अशा लोकांना कोणीही कामावर ठेवू नये, असे आवाहन त्यांनी यावेली केले. ...
ब्राह्मण आहे म्हणून कोणतीही व्यक्ती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सरसंघचालक होऊ शकत नाही. अगदी एससी आणि एसटी प्रवर्गातील व्यक्तीही होऊ शकते, असे सांगत सरसंघचालक मोहन भागवत यांनी एकमेव अट सांगितली. भ्रष्टाचार नियंत्रणाबद्दलही ते बोलले. ...
"...असा आपला भारत आहे. यासाठी भारत अस्तित्वत आला आहे. जेव्हा जेव्हा या प्रयोजनाची आवश्यकता असते, तेव्हा तेव्हा भारत मोठा होतो. हा आपला इतिहास आहे." ...
भागवत म्हणाले की एखाद्या व्यक्तीचा धर्म, खाण्याच्या सवयी आणि भाषा वेगळी असू शकते, परंतु आपण सर्व समाज, संस्कृती आणि राष्ट्र म्हणून एक आहोत. आपण त्याला 'हिंदुत्व' म्हणतो आणि तुम्ही त्याला 'भारतीयता' म्हणू शकता. ...