लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मोहन भागवत

मोहन भागवत

Mohan bhagwat, Latest Marathi News

संघ समजून घ्यायचा तर, सर्वजण आपले हा भाव महत्वाचा; सरसंघचालकांचे अकोल्यात उद्बोधन - Marathi News | To understand the rss this sense of belonging is important Sarsanghchalak Mohan Bhagwats address in Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :संघ समजून घ्यायचा तर, सर्वजण आपले हा भाव महत्वाचा; सरसंघचालकांचे अकोल्यात उद्बोधन

संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक यशवंत उपाख्य श्याम देशपांडे यांच्या सत्कार सोहळ्याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. ...

“केंद्राने गंभीर दखल घेऊन कारवाई करावी”; पूजा खेडकर प्रकरणी शरद पवारांची स्पष्ट प्रतिक्रिया - Marathi News | center should take serious note and take action sharad pawar clear reaction in pooja khedkar case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“केंद्राने गंभीर दखल घेऊन कारवाई करावी”; पूजा खेडकर प्रकरणी शरद पवारांची स्पष्ट प्रतिक्रिया

Sharad Pawar News: मोहन भागवत यांनी केलेल्या एका विधानावर शरद पवारांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना, याची नोंद शहाण्या माणसांनी घ्यावी, असे म्हटले आहे. ...

"लोकांना सुपरमॅन व्हायचे असतं"; भागवतांच्या सूचक वक्तव्यावर काँग्रेस म्हणतं, "बायोलॉजिकल पंतप्रधानांना..." - Marathi News | Congress criticize PM Modi on the statement of Rashtriya Swayamsevak Sangh chief Mohan Bhagwat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"लोकांना सुपरमॅन व्हायचे असतं"; भागवतांच्या सूचक वक्तव्यावर काँग्रेस म्हणतं, "बायोलॉजिकल पंतप्रधानांना..."

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या विधानावरुन काँग्रेसने पंतप्रधान मोदी यांना टोला लगावला आहे. ...

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संघ मुख्यालयात, सरसंघचालकांसोबत चर्चा - Marathi News | Deputy Chief Minister Devendra Fadnavis at rss headquarters, discussion with Sarsanghchalk | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संघ मुख्यालयात, सरसंघचालकांसोबत चर्चा

फडणवीस शुक्रवारी मुंबईत विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंचा सत्कार कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यानंतर तेथून त्यांनी विमानाने नागपूर गाठले. नागपुरात आल्यानंतर ८.५० वाजताच्या सुमारास ते संघ मुख्यालयात पोहोचले. त्यानंतर त्यांनी सरसंघचालक ...

आम्हाला तुमचे संगीत ऐकायला मिळायला पाहिजे - डॉ.मोहन भागवत - Marathi News | We should get to hear your music - Dr. Mohan Bhagwat in Asha bhosale Book Ceremony | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आम्हाला तुमचे संगीत ऐकायला मिळायला पाहिजे - डॉ.मोहन भागवत

स्वर स्वामींनी आशा पुस्तकाचे शानदार प्रकाशन, आपण मनाला तरुण ठेवा,स्वतःला म्हातारे म्हणू नका,आयुष्याची मशाल सतत जागृत ठेवा असे आवाहन त्यांनी यावेळी केले. ...

सरसंघचालक मोहन भागवत आज सोलापूर दौर्‍यावर, अक्कलकोटमधील स्वामी समर्थ महाराजांचे घेतले दर्शन - Marathi News | Sarsangchalak Mohan Bhagwat visited Swami Samarth Maharaj in Akkalkot today during his visit to Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सरसंघचालक मोहन भागवत आज सोलापूर दौर्‍यावर, अक्कलकोटमधील स्वामी समर्थ महाराजांचे घेतले दर्शन

स्वामींचे दर्शन घेतल्यामुळे आपण अत्यंत प्रभावित झालो असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहनजी भागवत यांनी व्यक्त केले. ...

“देशातील लोकशाही अन् संविधान वाचवायला आता RSSला भूमिका घ्यावी लागेल”: संजय राऊत - Marathi News | sanjay raut reaction on rss chief mohan bhagwat and cm yogi adityanathe meet in uttar pradesh | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“देशातील लोकशाही अन् संविधान वाचवायला आता RSSला भूमिका घ्यावी लागेल”: संजय राऊत

Sanjay Raut News: गेल्या १० वर्षांत मोदी आणि शाह यांनी देशाचे नुकसान केले, त्याला संघही तितकाच जबाबदार आहे. आता संघ काय करतो, याकडे आमचे लक्ष आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ...

मोहन भागवत आणि योगी आदित्यनाथ यांच्यात बंद दाराआड चर्चा; राजकीय वर्तुळात तर्कवितर्क - Marathi News | RSS chief Mohan Bhagwat holds close-door meetings with UP Chief Minister Yogi Adityanath post poll debacle | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :मोहन भागवत आणि योगी आदित्यनाथ यांच्यात बंद दाराआड चर्चा; राजकीय वर्तुळात तर्कवितर्क

मोहन भागवत आणि योगी आदित्यनाथ यांनी शनिवारी गोरखपूरमध्ये एकाच दिवसात दोनदा बंद दाराआड बैठका घेतल्याचे वृत्त आहे. ...