लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मोहन भागवत

मोहन भागवत

Mohan bhagwat, Latest Marathi News

घाबरू नका! सर्वाधिक कंडोम तर आम्हीच वापरतोय; ओवेसींचा मोहन भागवतांवर पलटवार - Marathi News | Don't be afraid! We are the ones using the most condoms; aIMIM Asduddin Owaisi hits back at Mohan Bhagwat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :घाबरू नका! सर्वाधिक कंडोम तर आम्हीच वापरतोय; ओवेसींचा मोहन भागवतांवर पलटवार

नागपूरमधील दसरा रॅलीवेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी भारताने सर्वसमावेशक विचार करून लोकसंख्या धोरण तयार केले पाहिजे आणि ते सर्व समाजाला समानपणे लागू केले पाहिजे, असे म्हटले होते. ...

Mohan Bhagwat, NCP: "मोहन भागवत यांनी मोदी सरकारला खडेबोल सुनावण्याची आवश्यकता" - Marathi News | RSS Chief Mohan Bhagwat should scold Pm Modi led BJP Government to end Caste System | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मोहन भागवत यांनी मोदी सरकारला खडेबोल सुनावण्याची आवश्यकता"

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्त्यांचा खोचक टोला ...

Maharashtra Politics: मोहन भागवतांच्या ‘त्या’ मताशी शरद पवार सहमत; म्हणाले, “हा बदल योग्य अन् समाधानकारक, पण...”  - Marathi News | ncp chief sharad pawar reaction over rss chief mohan bhagwat statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोहन भागवतांच्या ‘त्या’ मताशी शरद पवार सहमत; म्हणाले, “हा बदल योग्य अन् समाधानकारक, पण...” 

Maharashtra News: भेदभावाला कारणीभूत सर्व गोष्टी लॉक केल्या पाहिजेत. वर्ण आणि जात संकल्पना मोडीत काढल्या पाहिजेत, असे मोहन भागवत म्हणाले होते. ...

वर्ण, जात या संकल्पना मोडीत काढल्या पाहिजेत; सरसंघचालक मोहन भागवत यांचे मत - Marathi News | The concepts of varna and caste must be broken; RSS chief Mohan Bhagwat's opinion | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वर्ण, जात या संकल्पना मोडीत काढल्या पाहिजेत; सरसंघचालक मोहन भागवत यांचे मत

संतुलित व्यवहार शिकविण्यासाठीचे कर्तव्य म्हणजेच धर्म होय - भागवत ...

Asaduddin Owaisi on RSS: “मोहन भागवतांचे भाषण द्वेषपूर्ण, देशाला लोकसंख्या नियंत्रणाची गरज नाही”; ओवेसींची टीका - Marathi News | asaduddin owaisi criticised rss chief mohan bhagwat over population control statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“मोहन भागवतांचे भाषण द्वेषपूर्ण, देशाला लोकसंख्या नियंत्रणाची गरज नाही”; ओवेसींची टीका

हिंदू आणि मुस्लिमांचा डीएनए एकच असेल तर असमतोल कुठून येतो, अशी विचारणा ओवेसी यांनी केली आहे. ...

प्रगतीचा मार्ग सरळ नसतो, त्याला संघर्षाचा सामना करावा लागतो : मोहन भागवत - Marathi News | The path of progress is not straight it has to face struggle rss chief Mohan Bhagwat on dasara nagpur devendra fadnavis nitin gadkar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :प्रगतीचा मार्ग सरळ नसतो, त्याला संघर्षाचा सामना करावा लागतो : मोहन भागवत

पुरुष व महिला यांच्यात कोण श्रेष्ठ हा विचार आम्ही करत नाही. दोघेही परस्परपूरक आहेत ही भारतीय दृष्टी - सरसंघचालक ...

मुस्लिमांचे ‘अच्छे दिन’ सुरू झाले का? - Marathi News | rss chief mohan bhagwat visit madrasa and its consequences has the good day of muslims begun | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मुस्लिमांचे ‘अच्छे दिन’ सुरू झाले का?

मोहन भागवतांना मुस्लीम विचारवंत भेटले, हे उत्तमच. पण संवाद कशाबद्दल? अभिजन मुस्लिमांचे हितसंबंध, की सर्वसामान्य मुस्लिमांच्या जगण्याचे प्रश्न? ...

Maharashtra Politics: “RSS वर बंदी घालण्याबाबत मागणी होत असेल तर…”; सुप्रिया सुळेंनी स्पष्टच सांगितले - Marathi News | ncp mp supriya sule reaction over demands of ban on rashtriya swayamsevak sangh rss after pfi action | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“RSS वर बंदी घालण्याबाबत मागणी होत असेल तर…”; सुप्रिया सुळेंनी स्पष्टच सांगितले

Maharashtra Politics: पीएफआयवरील कारवायांनंतर आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालण्यावरुन आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. ...