लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मोहन भागवत

मोहन भागवत, मराठी बातम्या

Mohan bhagwat, Latest Marathi News

Prithviraj Chavan: भागवत, भाजप फॅसिस्ट, हिटलर त्यांची प्रेरणा; पृथ्वीराज चव्हाण यांची टीका - Marathi News | mohan bhagwat BJP fascist Hitler his inspiration Criticism of Prithviraj Chavan | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Prithviraj Chavan: भागवत, भाजप फॅसिस्ट, हिटलर त्यांची प्रेरणा; पृथ्वीराज चव्हाण यांची टीका

भागवतांच्या तीन मुले जन्माला घाला या त्यांच्या विचारावर काय बोलणार अशी टीकाही त्यांनी भागवत यांच्यावर केली ...

समाजाचे अस्तित्व टिकवायचे असेल तर तीन अपत्ये हवीत :डॉ. मोहन भागवत - Marathi News | If society wants to survive, three children are needed: Dr. Mohan Bhagwat | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :समाजाचे अस्तित्व टिकवायचे असेल तर तीन अपत्ये हवीत :डॉ. मोहन भागवत

...तर तो समाज आपोआपच नष्ट होतो : सरसंघचालक ...

'3 मुलं जन्माला घाला...', मोहन भागवतांच्या वक्तव्यावर विरोधकांनी उपस्थित केले प्रश्न - Marathi News | RSS Mohan Bhagwat Statement opposition raised questions on Mohan Bhagwat's statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'3 मुलं जन्माला घाला...', मोहन भागवतांच्या वक्तव्यावर विरोधकांनी उपस्थित केले प्रश्न

सरसंघचालक मोहन भागवत यांनी लोकसंख्या वाढीचा दर घसरल्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. ...

"...तेव्हा तो समाज पृथ्वीवरून नष्ट होतो"; मोहन भागवत यांनी व्यक्त केली चिंता - Marathi News | RSS chief Mohan Bhagwat raised concern on fertility rate decrease | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"...तेव्हा तो समाज पृथ्वीवरून नष्ट होतो"; मोहन भागवत यांनी व्यक्त केली चिंता

Mohan Bhagwat on Fertility Rate: भारतातील घटत्या प्रजनन दराबद्दल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी चिंता व्यक्त केली.  ...

राष्ट्रीय स्वयंसेवक संघांचे पाठबळ अन् नेत्यांच्या युक्तीने पुण्यात भाजप ठरली महाशक्ती - Marathi News | With the support of the Rashtriya Swayamsevak Sanghs and the tactics of the leaders the BJP became a superpower in Pune in maharashtra assembly election 2024 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राष्ट्रीय स्वयंसेवक संघांचे पाठबळ अन् नेत्यांच्या युक्तीने पुण्यात भाजप ठरली महाशक्ती

शहरात भाजपकडे असलेल्या ६ पैकी ६ विधानसभा मतदारसंघांत पक्षाने विजय खेचून आणला, तर अजित पवार गटालाही एका जागा मिळवून दिली ...

Maharashtra Election 2024: मतदान संपताच फडणवीस पोहोचले संघ मुख्यालयात; सरसंघचालकांशी २० मिनिटे चर्चा - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha 2024 After the polling, Devendra Fadnavis met RSS chief Mohan Bhagwat and held a 20-minute discussion | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मतदान संपताच फडणवीस पोहोचले संघ मुख्यालयात; सरसंघचालकांशी २० मिनिटे चर्चा

Devendra Fadnavis Mohan Bhagwat: सद्य:स्थितीतील राजकीय चित्र, २३ नोव्हेंबरनंतरची राजकीय समीकरणे आदींवर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.  ...

मतदान आटोपल्यावर फडणवीस पोहोचले संघ मुख्यालयात; सरसंघचालकांशी २० मिनिटे चर्चा - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 devendra fadnavis reaches rss headquarters after polling 20 minutes discussion with mohan bhagwat | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मतदान आटोपल्यावर फडणवीस पोहोचले संघ मुख्यालयात; सरसंघचालकांशी २० मिनिटे चर्चा

केवळ मतदानासाठी नागपुरात आलेले सरसंघचालक डॉ.मोहन भागवत व माजी सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांच्याशी देवेंद्र फडणवीस यांनी सुमारे २० मिनीटे चर्चा केली. ...

तिसऱ्या महायुद्धाची लक्षणे दिसताहेत : सरसंघचालक; जागतिक शांतीसाठी जगाची आता भारतावर आशा! - Marathi News | Symptoms of Third World War Appearing says rss Sarsangchalak mohan bhagwat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तिसऱ्या महायुद्धाची लक्षणे दिसताहेत : सरसंघचालक; जागतिक शांतीसाठी जगाची आता भारतावर आशा!

मध्य प्रदेशात जबलपूर येथे संघाच्या दिवंगत नेत्या डॉ. उर्मिला जामदार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित समारंभात भागवत बोलत होते. ...