लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मोहन भागवत

मोहन भागवत, मराठी बातम्या

Mohan bhagwat, Latest Marathi News

राम मंदिर प्राणप्रतिष्ठेनंतर देशात खऱ्या स्वातंत्र्याची मुहूर्तमेढ, आंदोलन कोणाच्या विरोधासाठी नाही - मोहन भागवत - Marathi News | The true independence of India is the construction of Ram Mandir said RSS Chief Mohan Bhagwat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राम मंदिर प्राणप्रतिष्ठेनंतर देशात खऱ्या स्वातंत्र्याची मुहूर्तमेढ, आंदोलन कोणाच्या विरोधासाठी नाही - मोहन भागवत

राममंदिर आंदोलन कोणाचाही विरोध करण्यासाठी सुरू केलेला नसल्याचे स्वयंसेवक मोहन भागवत यांनी म्हटलं आहे. ...

भाजपच्या सुटकेचा ‘भागवत मार्ग’! पुन्हा एकदा ‘सबका साथ सबका विकास’ हेच असणार लक्ष्य? - Marathi News | Special article on RSS Chief Mohan Bhagwat Advice on Hindu Muslim unity | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :भाजपच्या सुटकेचा ‘भागवत मार्ग’! पुन्हा एकदा ‘सबका साथ सबका विकास’ हेच असणार लक्ष्य?

खरे तर मोहन भागवत भाजपला सुटकेचा मार्ग मिळवून देत आहेत. ...

मोहनजी भागवतांना हे का बोलावे लागले? कारण... समाजाला भांडणांची नव्हे तर एकजुटीची गरज! - Marathi News | Special Article on RSS chief Mohan Bhagwat expressed need of social unity beyond caste and religion | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मोहनजी भागवतांना हे का बोलावे लागले? कारण... समाजाला भांडणांची नव्हे तर एकजुटीची गरज!

रोज उठून नव्या तिरस्काराने नवे शत्रुत्व सुरू केले तर जगणे मुश्कील होऊन जाईल! ...

अरविंद केजरीवाल यांचे संघाला पत्र; म्हणाले, नेते खुलेआम पैसे वाटताहेत; भाजपकडूनही टीका  - Marathi News | Arvind Kejriwal's letter to the RSS; said, leaders are openly distributing money; criticism from BJP too | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अरविंद केजरीवाल यांचे संघाला पत्र; म्हणाले, नेते खुलेआम पैसे वाटताहेत; भाजपकडूनही टीका 

केजरीवाल यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांना पत्र लिहून पाच प्रश्न उपस्थित केले आहेत. तर दुसरीकडे, भाजपने भागवत यांना पत्र लिहू नका. त्यांच्यापासून काही तरी शिका, असा सल्लावजा टोमणा केजरीवाल यांना लावला आहे. त्यामुळे दिल्लीत राजकीय पारा वाढला आहे. ...

"हे लोकशाहीसाठी चांगले आहे, असे RSS ला वाटते का?"; केजरीवालांचा मोहन भागवतांना सवाल - Marathi News | Does RSS think this is good for democracy?; Arvind Kejriwal questions Mohan Bhagwat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अरविंद केजरीवालांचे मोहन भागवतांना पत्र; म्हणाले, "हे लोकशाहीसाठी चांगले..."

माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना पत्र लिहिले आहे. केजरीवालांनी भाजपच्या राजकारणाबद्दल भागवतांना काही सवाल केले आहेत.  ...

‘आर्य बाहेरून आले हे असत्य ब्रिटिशांनी रुजविले’ - Marathi News | RSS Mohan Bhagwat has claimed that the British instilled the falsehood that Aryans came to India from outside | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘आर्य बाहेरून आले हे असत्य ब्रिटिशांनी रुजविले’

लोकांच्या मनातून ते काढण्यासाठी वेळ लागतोय, अशी खंत भागवत यांनी व्यक्त केली ...

"मोहन भागवतांना हे बोलण्याचा अधिकार नाही"; मंदिर-मशीद मुद्द्यावरून रामभद्राचार्य भडकले - Marathi News | "Mohan Bhagwat has no right to say this"; Rambhadracharya gets angry over temple-mosque issue | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मोहन भागवतांना हे बोलण्याचा अधिकार नाही"; मंदिर-मशीद मुद्द्यावरून रामभद्राचार्य भडकले

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलेल्या विधानावर स्वामी रामभद्राचार्यांनी संताप व्यक्त केला. मंदिर-मशीद वादावर त्यांनी भूमिका मांडली.  ...

मोहन भागवतांचे विधान, राम मंदिराच्या मुख्य पुजाऱ्यांनी घेतली हरकत; स्पष्ट शब्दांत म्हणाले... - Marathi News | chief priest of ram mandir mahant satyendra das clear stand over rss chief mohan bhagwat statement on temple | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोहन भागवतांचे विधान, राम मंदिराच्या मुख्य पुजाऱ्यांनी घेतली हरकत; स्पष्ट शब्दांत म्हणाले...

Ram Mandir Pujari Reaction On RSS Chief Mohan Bhagwat Statement: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा दृष्टिकोन योग्य असल्याचे सांगत अयोध्येतील राम मंदिराच्या मुख्य पुजाऱ्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ...