ऑस्ट्रेलिया ( २०२०-२१) दौऱ्यातून टीम इंडियाच्या कसोटी संघात पदार्पण करणाऱ्या मोहम्मद सिराजनं टीम इंडियासाठी मोठं यश मिळवून दिलं. मोहम्मद सिराजचे वडील मोहम्मद गौस हे रिक्षाचालक होते, परंतु त्यांनी कधीच आर्थिक परिस्थितीचा परिणाम मुलाच्या स्वप्नांवर होऊ दिला नाही. हैदराबादच्या या गोलंदाजानं ऑस्ट्रेलिया दौऱ्यात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. Read More
India vs New Zealand, 1st Test : रोहित शर्मानं फुल टाइम कर्णधार म्हणून पहिल्याच ट्वेंटी-२० मालिकेत निर्विवाद वर्चस्व गाजवलं. आता अजिंक्य रहाणेच्या ( Ajinkya Rahane) नेतृत्वाची कसोटी आहे. ...
India vs New Zealand 1st T20I Live Update : भारतानं मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. या सामन्यात मोहम्मद सिराजचे ( Mohammad Siraj) साऱ्यांनी कौतुक केलं. ...
India vs New Zealand 1st T20I Live Update : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील उपविजेत्या न्यूझीलंड संघानं कर्णधार केन विलियम्सन याच्या अनुपस्थितीतही सुरेख खेळ केला. ...