ऑस्ट्रेलिया ( २०२०-२१) दौऱ्यातून टीम इंडियाच्या कसोटी संघात पदार्पण करणाऱ्या मोहम्मद सिराजनं टीम इंडियासाठी मोठं यश मिळवून दिलं. मोहम्मद सिराजचे वडील मोहम्मद गौस हे रिक्षाचालक होते, परंतु त्यांनी कधीच आर्थिक परिस्थितीचा परिणाम मुलाच्या स्वप्नांवर होऊ दिला नाही. हैदराबादच्या या गोलंदाजानं ऑस्ट्रेलिया दौऱ्यात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. Read More
India vs Australia, 4th Test Day 4 : वॉशिंग्टन सुंदर आणि शार्दूल ठाकूर यांच्या १२३ धावांच्या भागीदारीनंतर भारतविरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातला चौथा कसोटी सामना रोमांचक स्थितीत आला आहे. ...