ऑस्ट्रेलिया ( २०२०-२१) दौऱ्यातून टीम इंडियाच्या कसोटी संघात पदार्पण करणाऱ्या मोहम्मद सिराजनं टीम इंडियासाठी मोठं यश मिळवून दिलं. मोहम्मद सिराजचे वडील मोहम्मद गौस हे रिक्षाचालक होते, परंतु त्यांनी कधीच आर्थिक परिस्थितीचा परिणाम मुलाच्या स्वप्नांवर होऊ दिला नाही. हैदराबादच्या या गोलंदाजानं ऑस्ट्रेलिया दौऱ्यात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. Read More
IND vs SA: टीम इंडियाला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात 7 विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागला. भारताने पहिला कसोटी सामना जिंकल्यामुळे तीन सामन्यांची मालिका आता 1-1 अशी बरोबरीत आहे. ...
India vs South Africa, Test Series: द.आफ्रिके विरुद्धची पहिली कसोटी जिंकून भारतीय संघानं मालिकेची जोरदार सुरुवात केली आहे. भारतीय संघानं सेंच्युरियन कसोटी सामना ११३ धावांनी जिंकला आणि नवा इतिहास रचला. ...
क्विंटन डी कॉकला सिराजने योजना आखून गोलंदाजी केली अन् तो सापळ्यात बरोबर अडकला. त्यामुळे पाचव्या दिवशी लंच ब्रेकपर्यंत आफ्रिकेची अवस्था ७ बाद १८२ झाली. ...
ऑस्ट्रेलिया दौरा गाजवणाऱ्या सिराजनं लॉर्ड्स कसोटीत इंग्लंडच्या फलंदाजांच्या नाकी नऊ आणले. त्यानं लॉर्ड्स कसोटीत ८ विकेट्स घेत कपिल देव यांचा विक्रम मोडला होता. ...