लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मोहम्मद सिराज

Mohammed Siraj Latest News

Mohammed siraj, Latest Marathi News

ऑस्ट्रेलिया ( २०२०-२१) दौऱ्यातून टीम इंडियाच्या कसोटी संघात पदार्पण करणाऱ्या मोहम्मद सिराजनं टीम इंडियासाठी मोठं यश मिळवून दिलं. मोहम्मद सिराजचे वडील मोहम्मद गौस हे रिक्षाचालक होते, परंतु त्यांनी कधीच आर्थिक परिस्थितीचा परिणाम मुलाच्या स्वप्नांवर होऊ दिला नाही. हैदराबादच्या या गोलंदाजानं ऑस्ट्रेलिया दौऱ्यात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
Read More
IND vs SL, 1st ODI Live : OMG! मोहम्मद सिराजने कसला भारी चेंडू टाकला, श्रीलंकन फलंदाजाचा त्रिफळा उडवला, Video  - Marathi News | IND vs SL, 1st ODI Live : OUT! TIMBER! Mohammad Siraj grabs his second wicket as Kusal Mendis is cleaned up for a four-ball duck,  SL 23/2 Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मोहम्मद सिराजने कसला भारी चेंडू टाकला, श्रीलंकन फलंदाजाचा त्रिफळा उडवला, Video 

India vs Sri Lanka, 1st ODI Live : फलंदाजांनी कमाल करून दाखवल्यानंतर भारतीय गोलंदाजांनीही चमकदार कामगिरी केली ...

IND vs BAN, 1st Test : कुलदीप यादवच्या पाच विकेट्सने बांगलादेशला गुंडाळले; तरीही भारताने Follow On नाही दिले - Marathi News | IND vs BAN, 1st Test : Kuldeep Yadav scored a 40 and picked up a five wicket haul, India will bat again as Bangladesh bowled out for 150 runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कुलदीप यादवच्या पाच विकेट्सने बांगलादेशला गुंडाळले; तरीही भारताने Follow On नाही दिले

India vs Bangladesh, 1st Test : भारतीय संघाने पहिल्या कसोटीवर मजबूत पकड घेतली आहे. भारताने पहिल्या डावात ४०४ धावसंख्या उभी केली. ...

IND vs BAN 1st Test : कुलदीप यादवची अष्टपैलू कामगिरी; बांगलादेशचे ८ फलंदाज माघारी; फॉलो ऑन टाळण्याचे आव्हान - Marathi News | IND vs BAN 1st Test :  Bangladesh 133/8 on Day 2 Stumps - they still need 72 more to avoid the follow on. A day dominated by Kuldeep Yadav and Mohammad Siraj in the bowling department. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कुलदीप यादवची अष्टपैलू कामगिरी; बांगलादेशचे ८ फलंदाज माघारी; फॉलो ऑन टाळण्याचे आव्हान

India vs Bangladesh, 1st Test : भारतीय संघाने पहिल्या कसोटीवर मजबूत पकड घेतली आहे. भारताने पहिल्या डावात चारशेपार धावसंख्या उभी केली. ...

IND vs BAN 1st Test : फुल ऑन ठसन! फलंदाजाने मोहम्मद सिराजला डिवचले अन् विराट कोहलीने त्याला अंगावर घेतले, Video  - Marathi News | IND vs BAN 1st Test : Liton Das made a hand gesture to Mohammed Siraj, Next ball, Siraj cleaned him up with a jaffa,  After that, Virat Kohli and Siraj gave a send-off to Liton Das, Video   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :फुल ऑन ठसन! फलंदाजाने मोहम्मद सिराजला डिवचले अन् विराट कोहलीने त्याला अंगावर घेतले, Video 

India vs Bangladesh, 1st Test : भारतीय संघाने पहिल्या कसोटीवर मजबूत पकड घेतली आहे. चेतेश्वर पुजारा, श्रेयस अय्यर, आर अश्विन, रिषभ पंत आणि कुलदीप यादव यांच्या उपयुक्त खेळीच्या जोरावर भारताने चारशेपार धावसंख्या उभी केली. ...

ICC Rankings : जो रुटची मक्तेदारी संपली, ऑसी खेळाडूंनी बाजी मारली; वन डे क्रमवारीत मोहम्मद सिराजची जाम भारी कामगिरी  - Marathi News | Marnus Labuschagne is the new No.1 Ranked Test batsman, Mohammed Siraj becomes the second highest ranked Indian bowler in ODI after Bumrah | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जो रुटची मक्तेदारी संपली, ऑसी खेळाडूंनी बाजी मारली; वन डे क्रमवारीत सिराजची जाम भारी कामगिरी

ICC Rankings : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या कसोटी फलंदाजांच्या क्रमावरीतील इंग्लंडच्या जो रूटची मक्तेदारी संपुष्टात आली. ...

IND vs BAN 2nd ODI Live : रोहित शर्माला दुसऱ्याच षटकात सोडावे लागले मैदान, समोर आलंय चिंतेचं कारण, जाणून घ्या अपडेट्स - Marathi News | IND vs BAN 2nd ODI Live : Rohit Sharma is going off the field after being hit on the fingers, check out updates  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्माला दुसऱ्याच षटकात सोडावे लागले मैदान, समोर आलंय चिंतेचं कारण, जाणून घ्या अपडेट्स

India vs Bangladesh 2nd ODI Live Updates : पहिल्या सामन्यात मार खाल्ल्यानंतर भारतीय संघ मालिका वाचवण्याच्या निर्धाराने आज  मैदानावर उतरला आहे . ...

IND vs BAN 1st ODI : Mehidy Hasanने टीम इंडियाच्या तोंडचा घास पळवला, विक्रमी भागीदारी करताना बांगलादेशला विजय मिळवून दिला - Marathi News | IND vs BAN 1st ODI : Bangladesh have defeated India by just 1 wicket, Mehidy Hasan Miraz and Mustafizur Rahman have just shared a remarkable 51-run partnership for the 10th wicket to see their side home | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मेहिदी हसनने टीम इंडियाच्या तोंडचा घास पळवला, विक्रमी भागीदारी करताना बांगलादेशला विजय मिळवून दिला

India vs Bangladesh 1st ODI Live Update : भारतीय संघाला पहिल्या वन डे सामन्यात धक्कादायक पराभव पत्करावा लागला. ...

ODI World Cup 2023 "डायमंडच्या शोधात आम्ही सोनं गमावलं", भारतीय दिग्गजाने संघाला दिला इशारा! - Marathi News | In search of diamond we lost gold former cricketer mohammad Kaif highlights INDIA's main problem before World cup 2023 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"डायमंडच्या शोधात आम्ही सोनं गमावलं", भारतीय दिग्गजाने संघाला दिला इशारा!

ट्वेंटी-२० विश्वचषकातील खराब कामगिरीनंतर भारतीय संघावर विविध माध्यमातून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. ...